स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिलमध्ये; प्रथमतः महानगरपालिका, नंतर इतर संस्था
मुंबई : कोरोनाच्या काळातील अडथळे, प्रभाग पद्धतीतील बदल, महाविकास आघाडी सरकारचा पतन, महायुती सरकारचे सत्तास्थापन, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणि त्यासंबंधित न्यायालयीन प्रक्रिया या सर्वांमुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तब्बल पाच वर्षांपासून रखडल्या आहेत. आता येत्या २२ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात याबाबत अंतिम सुनावणी होणार असून, निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. मात्र, निवडणुका प्रत्यक्षपणे एप्रिलच्या […]