ताज्या बातम्या महाराष्ट्र

एक वर्षात पीएम किसान योजनेत २० लाख ५० हजार लाभार्थींची वाढ : कृषिमंत्री धनंजय मुंडे

X : @NalawadeAnant मुंबई – केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या पीएम किसान सन्मान योजनेत (PM Kisan Sanman Yojana) कृषी विभागाने विविध मोहिमा राबवत गेल्या एक वर्षामध्ये या योजनेमध्ये २० लाख ५० हजार लाभार्थ्यांची वाढ करण्यात आल्याचा दावा मंगळवारी एका लक्षवेधीच्या उत्तरा दरम्यान कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी विधानसभेत बोलताना केला. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मोदी सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी बजेटमधून दिलेली 1 लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम गेली कुठे? शेतकरी नेते किशोर तिवारींचा आरोप!

नागपूर शेतकऱ्यांसाठी मोठा गाजावाजा करून बजेटमधून दिलेली १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गेल्या ५ वर्षात मोठ्या भांडवलदारांचे बँका द्वारे निर्लेखित कर्ज भरपाई साठी वळती करून नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वास घात केला असून आकड्यांची काडीमोड करून कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे निधी अखर्चित दाखवून मोदी सरकारने हा अति प्रचंड घोटाळा केला असल्याचा गंभीर आरोप […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

जिरायती शेतीसाठी १३,६०० प्रतिहेक्टरी, बागायतीसाठी २७ हजार तर बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार..

शेतकऱ्यांना दोन हेक्टरवरुन तीन हेक्टरी मदत मिळणार X: @therajkaran नागपूर: नैसर्गिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी दोन हेक्टरी मदत केली जायची. मात्र महायुती सरकारने तीन हेक्टरी मदत देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.  अल्पकालीन चर्चेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैसर्गिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई द्या : अंबादास दानवे

X: @NalavadeAnant नागपूर: केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांवर आघात झाला आहे. सरकारने याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करावा, अन्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी केली आहे. गारपीट अवकाळीचा (unseasoned rain) फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पीक फळबाग यांचे नुकसान झालं आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कांदा निर्यात बंदी हे शेतकरी विरोधी धोरण

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका X: @therajkaran नागपूर: केंद्र सरकारने केलेली कांदा निर्यात बंदी हे शेतकरी विरोधी धोरण असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी केली. हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) तिसऱ्या कांद्यावरील निर्यातबंदी हटवली पाहिजे, कांद्याला भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर कांदयांच्या माळा हातात घेऊन महाविकास आघाडीच्यावतीने आंदोलन […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवसेना नेते शेतकऱ्यांच्या बांधावर दौरा करणार!

Twitter : @milindmane70 मुंबई राज्यातील उत्तर महाराष्ट्र ,पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण या भागात मागील काही दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची (crop loss due to unseasoned rain) पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांच्यासह विनायक राऊत (MP Vinayak Raut) व अन्य नेते शेतकऱ्यांच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या राष्ट्रीय

छगन भुजबळांनी व्यासपीठावरून नव्हे तर कॅबिनेटमध्ये भूमिका मांडवी : सुप्रिया सुळे

Twitter : @therajkaran मुंबई सर्वच आरक्षणांबाबत महाराष्ट्र आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड आमच्या भूमिकेत सातत्य आहे. आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही, जिथे महाराष्ट्रात धनगरांना आरक्षण द्या म्हणतात आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड नाही म्हणतात. त्यामुळे या खोके सरकारवर आमचा विश्‍वास नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांवर केली आहे. सुप्रियाताई […]

nana patole मुंबई ताज्या बातम्या

मोदी जेथे जातात तेथे पराभव अटळ : नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबई वन डे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील पराभवाच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, नरेंद्र मोदी (Narendra Modi) व भाजपा (BJP) हे इव्हेंटबाजी करण्यात व श्रेय घेण्यात पटाईत आहेत. वन डे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यालाही मोदी स्वतःच्या नावाच्या स्टेडियममध्ये गेले आणि वर्ल्ड कपमधील (Cricket World Cup) सर्व सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा […]

लेख

भिकाऱ्याला दिलेल्या वागणुकीप्रमाणे केलेले पाणी वाटप?

Twitter : @rajankshirsagar रब्बी पिकांच्या पेरणीसाठी पाणी दिले का ? कोणत्या पिकांना ? ज्वारी गहू हरभरा ? पेरणीच्या तारखा कोणत्या सुचविल्या ? त्या कृषी खात्याशी मेळ असलेल्या आहेत का ?उन्हाळी पिकांच्या पेरणीसाठी पाणी दिले का ? कोणत्या पिकांना ? भुईमुग सुर्यफुल नक्की कोणत्या पिकांना ? त्या पिकांच्या वाढीसाठीच्या एकूण कालावधीत किती पाणी पाळ्या देणार ? […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

सत्ताधारी आमदारांना खुश करण्यासाठी दुष्काळ जाहीर : विजय वडेट्टीवार

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यात चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असला तरी यातही सरकारने राजकारण केल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला .त्याचा पुरावा देताना वडेट्टीवार म्हणाले की, दुष्काळ (drought) जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यापैकी जवळपास ३३ ते ३५ तालुक्यांचे आमदार हे सत्ताधारी पक्षाचे असून त्यात […]