ताज्या बातम्या महाराष्ट्र

गडचिरोलीतील लोकसभा निवडणुकीसाठी 5 हेलिकॉप्टर्स तैनात

गडचिरोली : देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्रात येत्या १९ एप्रिल रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान गडचिरोली जिल्हा प्रशासनाने 19 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय हवाई दलाकडे 5 हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील पाच जागांवर काँग्रेस विरुद्ध भाजपचा धुरळा उडणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election)पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पाच जागांवर मतदान होणार आहे. आता अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप अजून जाहीर झालेले नाही. दरम्यान राज्यातील पाच जागांवर काँग्रेस आणि भाजप-शिवसेना उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यामुळे पाच जागावर निवडणुकीत काँग्रेस […]

शोध बातमी ताज्या बातम्या

धान भरडाई घोटाला : सहसचिव सुपेंनीच केला अटींचा भंग?; खापर फोडले माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर

Twitter : @vivekbhavsar मुंबई गडचिरोलीत धान भरडाईमध्ये सुमारे पाचशे कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप स्थानिक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते करत असताना भरडाई करणाऱ्या मिलर्सवर (Rice millers) कारवाई करण्याऐवजी मंत्रालयात बसलेले अन्न व नागरी पुरवठा विभागाचे (Food and civil supply) सहसचिव सतीश सुपे यांनी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा आरोप हे कार्यकर्ते […]

महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात पूर्वी नक्षलवादाचे वर्चस्व होते. नक्षल्यांच्या हल्ल्यात राज्याचे असंख्य पोलिस शहिद झाले आहेत. आज या जिल्ह्यात नक्षलवादाचा धोका (Threat of naxalism) कमी झालेला असला तरी तो पूर्ण संपलेला नाही. म्हणूनच गडचिरोली जिल्ह्यातील छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या पिपली […]