ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाड: शिदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचे वर्चस्व कायम!

टवी महाड रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल रविवारी जाहीर झाला. या ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे आमदर भरत गोगवले यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. उर्वरित तीन ग्रामपंचायती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडे गेल्या आहेत. महाड तालुक्यातील बावळे ग्रामपंचायतमध्ये केवळ सदस्य पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. महाडमध्ये २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजित पवार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तबच : खा. सुनील तटकरे

Twitter : @NalavadeAnant मुंबई आम्ही घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. मात्र आज आलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून (Gram Panchayat election results) अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या निर्णयावर जनतेनेच शिक्कामोर्तबच केल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी सोमवारी विरोधकांना परखड शब्दात खडेबोल सुनावले.  पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महायुती सरकारच्या बाजूने कौल : एकनाथ शिंदे

Twitter : @NalavadeAnant मुंबई बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी धडा शिकवला असून राज्याच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय घेतल्यामुळेच जनतेने महायुती सरकारच्या बाजूने कौल दिला असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले. वर्षा या निवासस्थानी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.  वर्षभरामध्ये आम्ही केलेली विकासाची कामे आणि सरकारकडून मिळणारे […]