ताज्या बातम्या महाराष्ट्र

हातकणंगले मतदारसंघात चुरस वाढली ! पहिल्या दोन तासांमध्ये 8.50 टक्के मतदान हातकणंगलेत

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये (Hatkanangle Lok Sabha)पहिल्या दोन तासामध्ये चुरसीने मतदान झाले आहे . या मतदारसंघात , इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले, शाहुवाडी-पन्हाळा, इस्लामपूर आणि शिराळा असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासांमध्ये 8.50 टक्के मतदानाची नोंद हातकलंगले तालुक्यामध्ये झाली आहे . शिरोळ तालुक्यामध्ये […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हातकणंगले मतदारसंघात नवा ट्विस्ट ; शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील लोकसभा निवडणूक लढणार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आता नवा ट्विस्ट आला आहे . शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील (Raghunath Patil) यांनी कोल्हापूर, हातकणंगलेसह (Hatkanangale) नऊ जागांवर भारतीय जवान किसान पार्टीकडून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली आहे .. यावेळी त्यांनी स्वत: हातकणंगलेची जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता हातकणंगले मतदारसंघात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Madha Lok Sabha : माढा लोकसभा मतदारसंघावर जयंत पाटलांचा दावा

X: @therajkaran मुंबई: माढा लोकसभा मतदारसंघ अधिकच चर्चेत आला आहे. या मतदारसंघात आधी महायुती आणि आता महाविकास आघाडीत जागेवरून रस्सीखेच चालु आहे. या मतदारसंघावर (Madha LokSabha) आता शेकापने दावा केल्याने महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) पेच वाढण्याची शक्यता आहे. आमदार जयंत पाटील (Jayant Patil), शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख (Dr Babasaheb Deshmukh) यांच्यासह कार्यकत्यांनी सोमवारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Hatkanangle Lok Sabha : शिंदेंची नवी चाल; अपक्ष आमदाराच्या भावाला उतरवणार रिंगणात

X: @therajkaran मुंबई: हातकणंगले लोकसभा मतदारसंघात (Hatkanangle) जागावाटपावरून आणि उमेदवारावरून अजूनही संभ्रम आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) हे सध्या शिंदे गटात आहेत. पण त्यांच्याविरोधात नाराजी असल्याचे भाजपच्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे धैर्यशील माने यांच्या नावाला भाजपचा विरोध आहे, तर एकनाथ शिंदे मात्र आपला उमेदवार देण्यासाठी नवीन चाल खेळत आहेत. यासाठी शिरोळमधील अपक्ष आमदार […]