मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापुर ,हातकणंगले दौऱ्यावर
मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना हातकणंगले (Hatkanangale) आणि कोल्हापूर (Kolhapur) लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आज कोल्हापूर आणि हातकणंगले दौऱ्यावर येत आहेत .या दोन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आहेत . हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane)तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार […]