Kolhapur Lok Sabha : हीच वेळ महाराजांनी लक्ष घालण्याची असं जनतेला वाटतय, जनतेसाठी रिंगणात : शाहू महाराज
X: @therajkaran अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर मतदारसंघात (Kolhapur Lok Sabha) छत्रपती शाहू महाराज(Shahu Maharaj) यांना गुरुवारी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचे आभार मानले. ते म्हणाले, राजकारणात न उतरण्याचा माझा वर्षाभरापूर्वी घेतलेला निर्णय मला बदलावा लागला. तेव्हा मला राजकारणात उतरण्याची […]