Chief Minister Devendra Fadnavis informs the Maharashtra Legislative Assembly that the state ranked second in India in registered crimes against women, citing NCRB data during the Monsoon Session on Tuesday. महाराष्ट्र ताज्या बातम्या

महिलांवरील अत्याचारांत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर; विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

मुंबई : महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असल्याचा दावा राज्य सरकारकडून सातत्याने केला जात असतानाच, महिलांवरील अत्याचारांच्या नोंद झालेल्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये राज्यात महिलांवरील अत्याचाराचे तब्बल ७० हजार ५१५ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. […]

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis addressing the Legislative Assembly on anti-drug enforcement measures and police accountability during the monsoon session. महाराष्ट्र ताज्या बातम्या

ड्रग्ज सापडले तर पोलीस निरीक्षक जबाबदार; फडणवीसांचा विधानसभेत कडक इशारा

मुंबई : राज्यात ड्रग्जविरोधी कारवाई अधिक कठोर करण्यात येणार असून ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांचा साठा किंवा विक्री आढळेल, तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांच्यासह ४० सदस्यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ZP Election: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी महाड तालुक्यात कडक पोलीस बंदोबस्त

४५८ होमगार्ड, ३२३ पोलीस अंमलदार, १७ अधिकारी तैनात महाड: येत्या ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाड तालुक्यात पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, यासाठी ४५८ होमगार्ड, ३२३ पोलीस अंमलदार, १७ अधिकारी तसेच अतिरिक्त विशेष पोलीस बळ तैनात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

धुळे जिल्हा पोलिसांची शानदार कामगिरी

नाशिक परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत धुळे पोलिस दल ठरले चमकदार विजेते नाशिक : नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने 14 ते 19 नोव्हेंबर 2025 दरम्यान पार पडलेल्या 36व्या नाशिक परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत धुळे जिल्हा पोलिस दलाने दणदणीत कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नाशिक ग्रामीण, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि साक्री यांच्यात झालेल्या या स्पर्धेत धुळे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या लौकिकाला साजेसा भव्य पुतळा उभारा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

X : @NalawadeAnant मुंबई – मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवीच असून यासंदर्भात आमच्या सह सर्वच शिवभक्तांच्याही भावना तीव्रच आहेत. त्यामूळे याच ठिकाणी शिवरायांच्या लौकिकाला व त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने जेजे स्कूल ऑफ आर्टस (JJ School of Arts), आयआयटी (IIT), स्थापत्य अभियंते, महाराष्ट्रातील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला गालबोट नको : मुख्यमंत्री

Twitter : @NalavadeAnant मुंबई हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृती दिनाला गालबोट लागू नये, यासाठी आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली. त्यामुळेच स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेनाप्रमुखांना वंदन करायला आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला आम्ही जातो. परंतु, आज त्या ठिकाणी जाणीवपूर्वक वाद निर्माण करून स्मृतीदिनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. हा प्रकार अत्यंत दूर्दैवी असल्याचे मत […]

ताज्या बातम्या

दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई : अजित पवार

Twitter : @NalavadeAnant मुंबई जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचे  प्रथमदर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. पवार म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण मिळावे […]