ताज्या बातम्या महाराष्ट्र

लढायचं ते जिंकण्यासाठीच : मनसेचे नाशिकमधील होर्डिंग चर्चेत

X: @therajkaran मुंबई: एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (RajThackeray) यांचे दौरे वाढले आहेत. आगामी लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा (Vidhan Sabha) निवडणुकीचे रणशिंग नाशिकमधून फुंकण्याचा निर्णय मनसेकडून घेण्यात आला आहे. तर मनसेच्या (MNS) वतीने शहरभर लावलेल्या होर्डिंग्सवर ‘लढायचं ते जिंकण्यासाठीच’ हा मजकूर लिहला आहे. तसेच लढण्याची हिंमत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मोदींनीच फुगविलेला ‘मोदी परिवार’ नावाचा फुगा जनताच फोडणार : ठाकरे गटाचा हल्लाबोल

X: @therajkaran मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र दैनिक सामनाच्या (Saamana)अग्रलेखातून ‘मोदी का परिवार’वर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. स्वागताच्या हारामध्येही ज्यांना कोणी दुसरा नेता आलेला चालत नाही ते पंतप्रधान मोदी (PM Modi) जेव्हा ‘मेरा देश, मेरा परिवार’ असा आव आणतात, तेव्हा हसायचे की डोक्यावर हात मारून घ्यायचा, हा प्रश्न पडतो. अशा शब्दात मोदी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्र शरद पवारांना 50 वर्षांपासून सहन करतेय : अमित शहांचा हल्लाबोल

X: @therajkaran मुंबई: केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी जळगाव शहरातील सागर पार्कवर 25 हजार युवकांसोबत संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शदरचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. महाराष्ट्राची जनता शरद पवार यांना 50 वर्षांपासून सहन करते आहे. शरद पवार यांनी मागील 50 वर्ष सोडून द्या, किमान जनतेला 5 वर्षाचा हिशोब द्यावा, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आठवलेंच्या लोकसभेच्या भूमिकेने महायुतीच्या अडचणीत वाढ; राज्यातील तीन मतदारसंघांतून निवडणूक लढण्याचा दावा

X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) स्थानिक पक्षांकडून पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु, महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) असो किंवा महायुती (Mahayuti), यांच्यामध्ये अजूनही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. अशातच आता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Aathawale) यांनी लोकसभेबाबत आपली भूमिका जाहीर केल्याने महायुतीच्या अडचणी वाढणार आहेत. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

बारामतीत सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीचे बॅनर झळकल्याने चर्चेला उधाण 

X: @therajkaran मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha constituency) चर्चेत आला आहे. याच कारण म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार (Maha Vikas Aghadi Candidate) म्हणून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा उल्लेख करत बारामतीत बॅनर (Banner) लावण्यात आले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्याआधी सुप्रिया सुळे यांचे बॅनर झळकल्याने चर्चेला उधाण आले आहे.  बारामती लोकसभा […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

‘मैं हूं चौकीदार’ नंतर आता ‘मोदी का परिवार’ :भाजपची खास मोहीम 

X: @therajkaran मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी खास मोहीम आखण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी व मंत्र्यांनी अचानक सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर (X) प्रोफाइलच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

खासदार नवनीत राणांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम 

X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती मतदारसंघ (Amravati ) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार नवनीत राणा (Navaneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) लवकरच भाजपात (BJP) प्रवेश करण्याची शक्यता गेल्या काही दिवसापासून व्यक्त केली जात होती. यावर आता खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chadrashekhar Bavankule) यांनी प्रतिक्रिया देत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाविकास आघाडीत 15 जागेचा तिढा कायम; काँग्रेसची मुंबईत बुधवारी विशेष बैठक 

X: @therajkaran मुंबई: लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या असून (Lok Sabha Election 2024) या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी काँग्रेस (Congress) पक्षाने देखील राज्यातील 19 मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केलेली आहे. मुंबईतील सहा मतदारसंघ वगळून उर्वरित महाराष्ट्रातील 19 मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक उद्या म्हणजेच 5 मार्च रोजी काँग्रेसने मुंबईत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

लोकसभेच्या बारामतीसह 13 जागांवर अजित पवारांचा दावा

X: @therajkaran मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) या दोन्ही नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मागील सात महिन्यापासून दररोज आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या सर्व घडामोडी दरम्यान लोकसभा निवडणुकीला (Loksabha Election) अगदी काहीच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. अशातच आता जागावाटपाचा मुद्दा चर्चेत राहिला आहे. भाजपकडून (BJP) 195 उमेदवाराच्या […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

‘या’ कारणासाठी भाजपचे उमेदवार उपेंद्र सिंह रावत यांनी घेतली लोकसभा निवडणुकीतून माघार

X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसह सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असतानाच भाजपचे उत्तर प्रदेशातील बाराबंकी लोकसभा मतदारसंघाचे (Barabanki Lok Sabha Seat) उमेदवार उपेंद्र सिंह रावत यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. उपेंद्र रावत यांच्याशी संबंधित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. उपेंद्र रावत हे बाराबंकी मतदारसंघाचे […]