मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या मैदानात ; किशोर दराडेंसाठी दिवसभर बैठकांचा धडाका !
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाने विधान परिषद आणि पदवीधर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जाहिर केल्या होत्या . यात मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ या ४ जागांकरिता निवडणूका होणार आहेत . यासाठी रणधुमाळी सुरु असताना आता नाशिक शिक्षक मतदारसंघात (Nashik Teachers Constituency Election 2024 )मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath […]