महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीवर कॅग अहवालातील निरीक्षणांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या वित्तीय व्यवस्थापनाचे प्रतीकात्मक चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘लाडकी बहीण’सह लोककल्याण योजनांवर कोट्यवधींचा खर्च; पण वाढत्या कर्जामुळे राज्याच्या आर्थिक शिस्तीवर प्रश्न

कॅगच्या निरीक्षणांतून वाढते कर्ज, ऑफ-बजेट कर्जउभारणी, अपूर्ण प्रकल्प आणि निधी नियोजनातील त्रुटी अधोरेखित मुंबई: महायुती सरकारने गेल्या वर्षभरात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’सह विविध लोककल्याणकारी योजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च करून सामाजिक योजनांना प्राधान्य दिले. मात्र त्याचवेळी वाढते कर्ज, ऑफ-बजेट कर्जउभारणी, अपूर्ण विकास प्रकल्प, न वापरलेला निधी आणि अर्थसंकल्पीय नियोजनातील विसंगती यामुळे राज्याच्या आर्थिक व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण […]

NCP (Sharad Pawar) MLA Jayant Patil speaking in the Maharashtra Legislative Assembly during the discussion on supplementary budget demands, raising concerns over the state’s farm loan waiver policy and farmers’ welfare. महाराष्ट्र ताज्या बातम्या

कर्जमाफीत लाखो शेतकरी वंचित; सरकारने दिलदारपणा दाखवून तीन लाखांपर्यंत कर्जमाफी द्यावी : जयंत पाटील

मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दिलासा मिळालेला नसून, कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानासाठी घालण्यात आलेल्या निकषांमुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केला. सरकारने दिलदारपणा दाखवत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. पुरवणी मागण्यांवरील चर्चेची सुरुवात करताना जयंत […]

Editorial illustration depicting Maharashtra’s financial position with Vidhan Bhavan, stacks of budget documents, a treasury vault filled with currency, infrastructure projects and welfare beneficiaries, symbolising the state’s ₹97,706 crore supplementary demands. महाराष्ट्र ताज्या बातम्या

अर्थसंकल्पानंतर अवघ्या तीन महिन्यांत ₹97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या; राज्याच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह?

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महायुती सरकारने तब्बल ₹97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर केल्याने राज्याच्या आर्थिक नियोजनावर आणि वित्तीय व्यवस्थापनावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. अर्थसंकल्प सादर होऊन अवघे तीन महिने उलटत असताना इतक्या मोठ्या अतिरिक्त निधीची गरज भासल्याने विरोधकांनी सरकारच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वित्त विभागाच्या स्पष्टीकरणात्मक ज्ञापनानुसार, या पुरवणी मागण्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिंदे सरकारकडून अर्थसंकल्पात शेतकरी , महिला , युवावर्गासाठी विविध मोठ्या घोषणा !

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) संत तुकारामांच्या (Saint Tukaram) अभंगानं सादर केला . या अर्थसंकल्पात त्यांनी बळीराज्यासाठी विविध घोषणा केल्या . गेल्यावर्षी कापूस आणि सोयाबीनला अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे त्रस्त असणाऱ्या बळिराजासाठी प्रति हेक्टरी ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे . यासाठी आता कापूस […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प दिवाळखोरीकडे नेणारा…!

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रखर टीका… X: @therajkaran राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प गोरगरीब,सामान्य जनता,शेतकरी,शेतमजूर,बेरोजगार युवा पिढी,मागासवर्गीय या सर्वांचा भ्रमनिरास करणारा आहे. राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारा, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा हा अर्थसंकल्प असून राज्याला दिवाळखोरीकडे नेण्याचा सरकारचा हा संकल्प अशा शब्दात हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी अंतरिम अर्थसंकल्पावरील सर्वासाधारण चर्चेवेळी बोलताना […]