राष्ट्रीय ताज्या बातम्या

गणेशोत्सवापूर्वीचे गणेशभक्तांचा कोकण प्रवास खड्डे मुक्त करणार!

केद्रीय रस्ते परिवहन व राज्य मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उत्तर पश्चिम चे खासदार रविंद्र वायकर यांना दिले आश्वासन X : @therajkaran नवी दिल्ली गणेशोत्सवापूर्वी (Ganesh festival in Konkan) कोकणात जाण्यासाठी रस्ते प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांच्या मार्गात कुठलेही विघ्न येऊ नये याची खबरदारी घेण्याबरोबरच गणेशोत्सवापूर्वीच मुंबई – गोवा मार्गावरील (Mumbai Goa National Highway) खड्डे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपला पाठींबा देणाऱ्या राज ठाकरेंना धक्का ; कीर्तिकुमार शिंदेचा मनसेला रामराम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या महायुतीला( mahayuti )बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने मनसेच्या शिलेदाराने त्यांची साथ सोडली आहे . मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा आणि सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता भाजपचा हात धरताच राज ठाकरेंना पक्षातून मोठा धक्का बसला आहे . मनसेने […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

NCP controversy : शरद पवार गटाला कोर्टाचा दिलासा :’राष्ट्रवादी-एससीपी’ आणि ‘तुतारी’ चिन्ह निवडणुकीत वापरता येणार

X: @therajkaran राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाच्या वादाच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Group) यांच्या गटाला दिलासा दिला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ‘राष्ट्रवादी-एससीपी’ हे नाव आणि ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह वापरण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं आज शरद पवार […]