पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ४५ तासांची ध्यानधारणा सुरु
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार आहेत. देशभरातील दोन महिन्याचा प्रचार संपल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi ) आजपासून तब्बल 45 तास कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल याठिकाणी (Vivekanand Rock) ध्यानधारणा (Meditation)करणार आहेत . त्यांच्या ध्यानधारणेदरम्यान समुद्रकिनारी लोकांना प्रवेश बंदी करण्यात आली असून सुमारे 2,000 पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा […]