जलसंधारण विभागातील परीक्षेबाबत राज्य सरकारचा निर्णय ; ६५० पदांसाठी फेरपरीक्षा होणार !
मुंबई : राज्य सरकारने मृदा व जलसंधारण विभागातील (Department of Soil and Water Conservation) गट-ब संवर्गातील परीक्षेबाबत मोठा निर्णय घेतला असून विभागाची रद्द करण्यात आलेली ६५० पदांसाठीची आता फेरपरीक्षा (reexamination) घेण्यात येणार आहे . ही परीक्षा जुलै महिन्यात घेतली जाणार असून परीक्षा पारदर्शक व्हावी, या अनुशंगाने ७ शहरातील १० टिलीएस-आयओएन कंपनीच्या (Tillis-ion Company) अधिकृत केंद्रावरच […]