देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द पणाला!
X : @vivekbhavsar यंदाची लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेससाठी जितकी महत्त्वाची आहे तितकीच महाराष्ट्रामध्ये दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपसाठी देखील तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. या पक्षांच्या अस्तित्वाचीच ही लढाई आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. देशात नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असा लढा सुरू आहे तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस विरुद्ध […]









