महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती लढतीचे चित्र 

By Supriya Gadiwan कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha) मतदारसंघासाठी सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता महायुतीकडून खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) विरुद्ध महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती (Shahu Maharaj) अशा संभाव्य लढतीचे चित्र दिसत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे (Mahayuti) उमेदवार म्हणून खासदार संजय मंडलिक यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महायुतीचं जागावाटप ठरलं, कुणाला फायदा, कुणाला नुकसान, भाजप नेमक्या किती जागांवर लढणार?

मुंबई लोकसभा निवडणुकांसाठी सगळ्यांचं लक्ष असलेल्या महायुतीचं जागावाटप निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. महायुतीत भाजप ३२ जागा लढणार असल्याची माहिती आहे. शिंदेंची शिवसेना १० जागांवर तर अजित पवारांची राष्ट्रवादी ६ जागावंर लढणार आहे. दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी या फॉर्म्युलावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्कामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जागावाटपाच्या चर्चेत कमी जागा मिळाल्याचं दिसतंय. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

निवडणुकीआधी पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्रीपद काढून घेणार होते – अजित पवार

X: @vivekbhavsar नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेससोबत बिघडलेले संबंध आणि त्याचा राज्याच्या तत्कालीन काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कारभारावर होणारा विपरीत परिणाम बघता तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly election) सहा महिने आधीच मुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्यात येणार होते आणि त्या जागी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe – Patil) यांची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

..तर आम्हालाही उध्दव ठाकरेंच्या आजारावर बोलावे लागेल – सुनील तटकरे

Twitter : @NalavadeAnant मुंबई उपमुख्यमंत्री व आमचे नेते अजित पवार यांना गेले काही दिवस डेंग्यूची लागण झाली होती, हि वस्तुस्थिती आम्ही अनेक वेळा पत्रकारांसमोर मांडली. तरी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत हे अजित पवारांच्या आजाराबद्दल संभ्रमाची वक्तव्य करीत आहेत. त्यामूळे आता त्यांनी आपली वक्तव्य थांबवली नाही, तर मग आम्हालाही कोविड काळात उध्दव […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाड : मनोज जरांगेंच्या सभेला सत्ताधारी महायुती नेत्यांचा विरोध?

Twitter : @milindmane70 महाड मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे करणारे मनोज जरांगे – पाटील (Manoj Jarange Patil) यांची जाहीर सभा दिनांक १९ नोव्हेंबर रोजी महाडमधील छ. शिवाजी चौक येथे होणाऱ्या सभेला राज्यातील सत्ताधारी महायुतीतील नेत्यांचा अप्रत्यक्ष विरोध असल्याचे सकल मराठा समाजाच्या मीटिंगमध्ये दिसून आले. या बैठकीकडे महायुतीतील (Mahayuti) नेत्यांनी पाठ फिरवल्याने १९ नोव्हेंबरच्या सभेला होणाऱ्या गर्दीवर […]

महाराष्ट्र

भाजप – सेना – राष्ट्रवादी महायुती लोकसभा निवडणूकीसाठी समन्वय समिती स्थापन करणार

Twitter : @NalavadeAnant मुंबई आगामी लोकसभा निवडणुकीच्या ४८ लोकसभा मतदारसंघावर पूर्ण लक्ष केंद्रीत करुन प्रत्येक लोकसभा मतदारसंघात समन्वय करण्यासाठी तीनही पक्षासह एनडीएतील इतर घटक पक्षाच्या नेत्यांची सर्वसमावेशक समन्वय समिती बनविण्यासाठीचा निर्णय मंगळवारी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह प्रमूख घटक पक्षनेत्यांच्या पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.  लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना यात सत्तारूढ महायुतीमधील तीनही घटक पक्षांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई कोणीही वेगळी करु शकणार नाही : अजित पवार 

Twitter : @NalavadeAnant मुंबई नीती आयोगाच्या बैठकीवरुन काहीजण बोलत आहेत. त्यांना विकासाबद्दल बोलायचं नाही. नीती आयोगाने देशातील चार शहरे निवडली आहेत. त्यात मुंबई शहराचा समावेश आहे. मात्र मुंबई वेगळी करण्याच्या विषयावर काहीजण राजकारण करत आहेत. मी खोटं कधी बोलत नाही हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे जोपर्यंत चंद्र – सुर्य आहेत तोपर्यंत मुंबई वेगळी करण्याचे […]