जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

पुण्याच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एमआयएमची एन्ट्री, या नेत्याला दिली उमेदवारी

पुणे – पुणे लोकसभा निवडणूक ही महाराष्ट्रासाठी महत्त्वाची मानण्यात येतेय. या मतदारसंघातून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट हे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या अकाली निधनानंतर ही जागा रिक्त होती. मात्र या ठिकाणी लोकसभेची पोटनिवडून लागलीच नाही. आता २०१४ साठी पुण्यात तिरंगी लढत होईल असं वाटत असतानाच चौथ्या भिडूची एन्ट्री यात झालेली आहे. कुणाकुणात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

MIM लोकसभेच्या रिंगणात, महाराष्ट्रात किती जागा लढवणार, खासदार जलील म्हणाले…; सगळ्यात शेवटी आमचे पत्ते…

राज्यात सध्या सहा जागा लढवण्याचा एमायएम विचार करते आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर, नांदेड अशा मराठवाड्यातील दोन, विदर्भातील दोन तर मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील एक अशा सहा जागांचा विचार एमआयएमकडून सुरु आहे.

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ओवेसी यांच्या सांगण्यावरूनजीवे मारण्याची धमकी; खासदार नवनीत राणा यांचा आरोप

X: @therajkaran मुंबई: बेधडक वक्तव्याने चर्चेत असणाऱ्या अमरावतीच्या खासदार (Amravati News) नवनीत राणा (Navneet Rana) यांना एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीहीं नवनीत राणा यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा त्यांना धमकी देण्यात आली आहे. आरोपीने राणा यांना व्हॉटसअपवर एक […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमधून भाजपाचा उमेदवार? अमित शाहांच्या संकेतानंतर काय आहे राजकीय प्रतिक्रिया?

मुंबई– केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात अनेक महत्त्वपूर्म घडामोडी घडताना दिसतायेत. छत्रपती संभाजीनगर आणि जळगावात अमित शाहा यांच्या मंगळवारी जाहीर सभा झाल्या. या दोन्ही सभांतून अमित शाहा यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला लक्ष्य केलेलं आहे. नरेंद्र मोदींच्या १० वर्षांच्या कार्यकाळात देशात झालेल्या विकासाचा पाढाच त्यांनी सभांमध्ये सांगितलाय. छत्रपती […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

‘मी बाबर किंवा जिन्नांचा प्रवक्ता नाही, रामाचा आदर मात्र…’ , राम मंदिर वादादरम्यान असदुद्दीन ओवैसी लोकसभेत काय म्हणाले?

नवी दिल्ली मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील अखेरचं अधिवेशन दिल्लीत सुरु आहे. या अधिवेशनच्या अखेरच्या टप्प्यात राम मंदिराच्या अभिनंदनाचा प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत मांडण्यात आला. राम मंदिर निर्मितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येतंय. कुणी दिल्या लोकसभेत बाबरी जिंदाबादच्या घोषणाएमआयएमचे खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी या चर्चेवेळी बोलताना लोकसभेत मोदी सरकारवर सडकून टीका केलीय. मोदी सरकार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“गर्वसे कहो हम एमआयएम हैं “सुध्दा भविष्यात उबाठा म्हणेल : आशिष शेलार 

Twitter : @NalavadeAnant मुंबई वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची घोषणा “गर्वसे कहो हम हिंदू है” होती. आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी “गर्वसे कहो हम समाजवादी हैं ” अशी केली असून ती आदित्य ठाकरेपर्यंत (Aaditya Thackeray) पोहोचल्यावर “गर्वसे कहो हम एमआयएम हैं” असेही व्हायला कमी पडणार नाही, असा खोचक पण मार्मिक टोला मुंबई भाजपा […]