Security personnel manage umbrellas outside the Maharashtra Legislature while enhanced security screening and restricted access measures are enforced during the Monsoon Session. महाराष्ट्र ताज्या बातम्या

विधिमंडळात छत्रीबंदी आणि राखीव शौचालयाची नवी व्यवस्था; सुरक्षा उपायांवर चर्चा

पावसाळी अधिवेशनात नव्या नियमांमुळे अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांमध्ये संभ्रम मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान यंदा सुरक्षा आणि शिस्तीशी संबंधित दोन नव्या व्यवस्थांची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. विधिमंडळ परिसरात छत्री घेऊन प्रवेश करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत, तर सभागृहासमोरील तळमजल्यावरील शौचालय केवळ आमदार, खासदार आणि मंत्र्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्याने अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत […]

Editorial illustration depicting Maharashtra’s financial position with Vidhan Bhavan, stacks of budget documents, a treasury vault filled with currency, infrastructure projects and welfare beneficiaries, symbolising the state’s ₹97,706 crore supplementary demands. महाराष्ट्र ताज्या बातम्या

अर्थसंकल्पानंतर अवघ्या तीन महिन्यांत ₹97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या; राज्याच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह?

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महायुती सरकारने तब्बल ₹97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर केल्याने राज्याच्या आर्थिक नियोजनावर आणि वित्तीय व्यवस्थापनावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. अर्थसंकल्प सादर होऊन अवघे तीन महिने उलटत असताना इतक्या मोठ्या अतिरिक्त निधीची गरज भासल्याने विरोधकांनी सरकारच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वित्त विभागाच्या स्पष्टीकरणात्मक ज्ञापनानुसार, या पुरवणी मागण्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हे तर महाजातीयवादी सरकार : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची टीका

X : @therajkaran मुंबई – महागाई, बेरोजगारी, घोटाळे, टेंडरबाजीमुळे महायुती सरकारच्या (Mahayuti government) काळात राज्याची अधोगती झाली. फसव्या घोषणांसाठी राज्याला कर्जबाजारी केलं. केवळ  कंत्राटदारांच्या फायद्यासाठी योजना राबवून सरकारी तिजोरी साफ केली. राज्यातील आरक्षण (reservation issues) प्रश्न जाणीवपूर्वक सरकार सोडवत नाही. त्यामुळे महायुती सरकारची महाजातीयवादी सरकार अशी ओळख झाली, अशी घणाघाती टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) […]

महाराष्ट्र

अडीच वर्षांत विक्रमी १ लाखांहून अधिक भरती : देवेंद्र फडणवीस  

X : @therajkaran मुंबई- ‘राज्यात गेल्या दोन वर्षांत घोषित केल्यानुसार मेगाभरती (mega recruitment) सुरू असून ७७ हजार ३०५ लोकांना नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. यापैकी ५८ हजार उमेदवार प्रत्यक्ष सेवेत रूजू झाले आहेत. उर्वरित ३१ हजार लोकांना लवकरच  नियुक्तीपत्रे देण्यात येतील. सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात १ लाखांहून अधिक भरती केली असून हा विक्रम आहे’, अशी माहिती […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पेपर फुटीचे सभागृहाबाहेर तीव्र पडसाद; विरोधकांचे पायऱ्यांवर आंदोलन  

X : @therajkaran मुंबई : राज्यातील पेपर फुटीचे तीव्र पडसाद आज पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon session) दुस-या सप्ताहात विधीमंडळाबाहेरही उमटले. पेपरफुटीविरोधात (paper leak) कठोर कायदा करावा, या मागणीसाठी आज विधानभवन पायर्‍यांवर विरोधकांकडून आंदोलन (protest by opposition) करण्यात आले.  पेपरफुटीप्रकरणी विरोधी सदस्य आक्रमक होऊन, फलक हाती घेऊन  घोेषणा देत होते. पेपरफुटी विरोधात कठोर कायदा झालाच पाहिजे ही मागणी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिक्षकांना जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय देण्याबाबत पुढील तीन महिन्यांत निर्णय – अजित पवार

X :@NalawadeAnant मुंबई – राज्यातील निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झाले असल्यास त्यांनाही जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा (old pension scheme to teaching and non teaching staff) पर्याय देण्याचा निर्णय पुढील तीन महिन्यांच्या आत घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार […]