विश्लेषण

मुंबई कोणाची? निष्ठावंत (मूळ) शिवसैनिकांचीच!

X : @vivekbhavsar मुंबई – भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राज्यातील आणि केंद्रातील नेतृत्वाने महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकरवी शिवसेनेत बंड घडवून आणले, शिंदे यांनी 40 आमदार आणि 15 खासदार, शेकडोच्या संख्येने नगरसेवक यांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केले, स्वत: मुख्यमंत्री […]

ताज्या बातम्या मुंबई

मुंबईतील सात रेल्वे स्थानकांची नावं होणार मराठमोळी? आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब?

मुंबई – मराठी माणूस आणि मुंबई यावर अनेक वेळा चर्चा होते आणि या मुद्द्यावर राजकारणही होतं. ठाकरेंच्या शिवसेनेनं मराठी माणूस या मुद्द्यय़ावर मुंबई महापालिकेत सत्ताही मिळवली. आता शिंदेंच्या शिवसेनेच्या साथीनं याच अजेंड्यावर महायुती काम करताना दिसतेय. मुंबईतील सात रेल्वे स्थानकांची ब्रिटीशकालीन नावं बदलून ती मराठी करण्यात येणार आहेत. मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलून नवी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ईद ए मिलादची सुट्टी; काँग्रेस नेते नसीम खान यांची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली मान्य

मुंबई अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन (Ganesh immersion) आणि ईद ए मिलादचा (Eid-e-Milad) सण एकाच दिवशी म्हणजे गुरुवारी (२८) होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे, म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या (All India Khilafat Committee) शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

महिला आरक्षणाचा व्हीप न मानणाऱ्या सेना खासदारांवर कारवाई – राहुल शेवाळे

Twitter : @NalavadeAnant मुंबई नारीशक्ती वंदन अधिनियम – २०२३ (Nari Shakti Vandan Adhiniyam) संदर्भात लोकसभेत झालेल्या मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहून शिवसेनेचा व्हीप डावलणाऱ्या खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे (Shiv Sena MP Rahul Shewale) यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला समर्थन करणाऱ्या विनायक राऊत, राजन विचारे, […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या विश्लेषण

…या तीन कारणांसाठी उद्धव ठाकरे लढू शकतील लोकसभेची निवडणुक

Twitter : @vivekbhavsar मुंबई 2024 च्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झालेली आहे. भाजपाप्रणित एनडीए (NDA) आणि विरोधकांचं ऐक्य असलेल्या “इंडिया”त (INDIA) हा सामना चांगलाच रंगणार आहे. महाराष्ट्रातही भाजपा आणि मविआच्या तिन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येतोय. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटासाठी ही लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. अशात लोकसभा निवडणुकीत […]