लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा एल्गार, राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर आंदोलन: नाना पटोले
भाजपा आणि निवडणूक आयोगाचा निषेध करणार मुंबई : काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्ष (भा.ज.पा.) आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराचा निषेध केला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी, २५ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर तीव्र आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. भाजपाने विधानसभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीला धक्का दिला आहे, असा […]