मोदींना कुठे स्वतःच कुटूंब सांभाळत आलंय ? ; शरद पवारांचा हल्लाबोल
मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असतांना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खटके उडत आहेत . या पार्शवभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi )राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही, महाराष्ट्र काय सांभाळणार असं म्हणत टीका केली होती . आता त्यांच्या या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिल आहे . […]