विश्लेषण

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा ‘माधव’ तर पवारांचा ‘मराठा माळी बहुजन’ फॉर्मुला!

Twitter : @manemilind70 मुंबई काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, शिंदे गट, वंचित बहुजन आघाडी व मनसे, छत्रपती संभाजी राजे यांचा स्वराज्य पक्ष तर राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, चंद्रशेखर राव यांचा बी.आर.एस पक्ष, केजरीवालांचा आम आदमी पक्ष यासह सर्वच पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली […]

विश्लेषण महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नवाबांसाठी अजित पवारच (म)मालिक?

@vivekbhavsar मुंबई मनी लॉन्ड्रीग आणि मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्याशी असलेल्या कथित संबंधामुळे सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मलिक यांना जणू काही आरोपमुक्त केले आहे, अशा अविर्भावात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक कोणत्या गटात जाणार यावर दावे – […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा करत असताना खरंच स्वातंत्र्य उरलं आहे का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद तथा नेते जितेंद्र आव्हाड (NCP MLA Dr Jitendra Awhad) यांनी उपस्थित केला आहे. याला सध्या देशांमध्ये आणि महाराष्ट्रात असलेली राजकीय परिस्थिति आणि सरकार […]