महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुलासाठी राधाकृष्ण विखेंनी केली रामदास आठवलेंची मनधरणी

आरपीआय कार्यकर्त्यांना प्रचारात सहभागी होण्याची केली विनंती X: @therajkaran मुंबई: महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी रात्री केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची मुंबईतील बांद्रा येथील कार्यालयात भेट घेऊन शिर्डी आणि दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आरपीआयच्या कार्यकर्त्यांना प्रचारात उतरण्याची विनंती केली. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रामदास आठवले महायुतीकडून इच्छुक होते. त्यासाठी आठवलेंनी भाजप नेतृत्त्वाकडे विनंती केली […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नगरच वातावरण तापलं ; सुजय विखें पाटलांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : संपूर्ण देशात सध्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूकीत महायुतीचे उमेदवार असणारे विद्यमान खासदार सुजय विखेंनी (Sujay Vikhe Patil) आपल्या मतदारसंघात प्रचाराचा धडाकाच लावला आहे . अशातच आता त्यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.. या क्लिपमधील शिव्या देणारा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पाणावलेले डोळे, राजीनाम्याची घोषणा करताना लंके भावुक; आता शरद पवार गटातून लोकसभेचे उमेदवार

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आज कार्यकर्ता बैठकीत आपल्या पारनेरच्या आमदाकीच्या राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी लंके यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते आणि कार्यकर्त्यांसमोर ते भावुक झाले होते. निलेश लंके लोकसभेसाठी इच्छूक आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वात आपल्या लोकसभा निवडणूक लढवायची असल्याचं लंके यावेळी म्हणाले. यावेळी लंकेनी अधिकृतपणे शरद पवार गटात प्रवेश केला. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Nilesh Lanke : तर निलेश लंकेची आमदारकी जाणार : अजित पवारांचा दम 

X: @therajkaran लोकसभेची निवडणूक (Lok Sabha elections) लढवण्यासाठी पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार (Sharad Pawar Group) गटासोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये, घेतलीच तर त्यांची आमदारकी जाणार, असा दमच त्यांनी दिला आहे. त्यांना शरद […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

अहिल्या नगरची लढत ठरली, सुजय विखे पाटील यांच्यासमोर मविआकडून निलेश लंकेंचं आव्हान, आज होणार पक्षप्रवेश?

मुंबई- नगरसाठी बुधवार महत्त्वाचा ठरला. दोन महत्त्वाचे निर्णय एकाच दिवशी झाले. अहमदनगर हे शहराचं नाव बदलून ते अहिल्यानगर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तर यानंतर थोड्याच वेळात अहिल्यानगर खासदारकीच्या भाजपाच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. अपेक्षेप्रमाणे सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. या उमेदवारीसाठी राम शिंदे, राम सातपुते अशी भाजपातील इतरही काही नेत्यांची […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Nilesh Lanke : निलेश लंकेंची घरवापसी टळली : शरद पवारांनी सर्व चर्चा फेटाळल्या

X: @therajkaran मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार गटात गेलेले आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) आज मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेले काही दिवस सुरू आहेत. तसं झालं असतं तर घरवापसी झालेले लंके पहिलेच लोकप्रतिनिधी ठरले असते. आज होणारा हा संभाव्य प्रवेश मात्र टळला आहे. यावरून शरद पवार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोरोनातील कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल, अजित पवारांना थेट चॅलेंज; शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्या लंकेंचा राजकीय प्रवास

अहमदनगर : कोरोना काळातील कामामुळे चर्चेत आलेले अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके आज शरद पवार गटात प्रवेश करीत आहेत. अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. निलेश लंके यांच्यानंतर आणखी तब्बल 20 जणं शरद पवार गटात सामील होणार असल्याची माहिती आहे. कोण आहेत निलेश लंके?पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना काळात उभारलेलं […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Nagar Politics: अजित पवारांना शरद पवारांचा मोठा धक्का?, नगरमधील खंदा समर्थक आमदार ‘तुतारी’सोबत?, आणखी किती आमदार परतणार?

पुणे – अहमदनगर जिल्ह्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पारनेरचे तरुण आणि लोकप्रिय आमदार नीलेश लंके यांनी हातातलं घड्याळ सोडत, तुतारी हाती घेतली आहे. पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांनी स्वगृही प्रवेश करतील असं सांगण्यात येतंय. दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या सुजय विखे पाटील यांच्याविरोधात लंके यांना देण्यात येईल, अशी शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर नीलेश लंके शरद […]