महाराष्ट्र ताज्या बातम्या

विनायक राऊत, रेडी पोर्ट व मायनिंगचे लाभार्थी

भाजपचे प्रदेश सचिव डॉ निलेश राणे यांचा गंभीर आरोप X: @ajaaysaroj मुंबई: रेडी पोर्ट आणि मायनिंग या दोन्ही प्रकल्पात, महाविकास आघाडी उबाठा गटाचे सिंधुदुर्ग – रत्नागिरीचे उमेदवार विनायक राऊत यांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार केला असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव, माजी खासदार डॉ निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. या आरोपांच्या पुष्ट्यर्थ त्यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नारायण राणेंना लिड मिळाले नाही तर हिशोब करणार, नितेश राणेंचा सिंधुदुर्गात सरपंचांना इशारा

मुंबई- रत्नागिरी सिँधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नसला तरी नारायण राणे यांनी मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केलेली आहे. या मतदारसंघातून नारायण राणेंना निवडून देण्यासाठी त्यांचे पुत्र निलेश आणि नितेश हेही ठिकठिकाणी प्रचारसभा घेतायेत. त्यातल्या एका सभेत राणेंना मोठ्या लिडनं विजयी करा, असं आवाहन नितेश राणेंनी केलं. मात्र लिड कमी मिळेल त्या ठिकाणी विकास निधी कमी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे ऐवजी किरण सामंत यांना महायुतीची पसंती!

तळ कोकणात शिवसेना विरोधात शिवसेना असा जंगी सामना होणार! X: @milindmane70 मुंबई: येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तळ कोकणातील रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कोकणचे सुपुत्र, माजी मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण तातू राणे यांच्या ऐवजी शिंदे गटाचे नेते व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘पण मराठा आरक्षण कुठे आहे?’ निलेश राणेंचा राज्य सरकारला घरचा आहेर

मुंबई मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने केलेल्या मागण्यांवर राज्य सरकारने अधिसूचना काढून मराठा समाजाला आरक्षणाची दार उघडून दिली. या अधिसूचनेवर ओबीसी समाजातील नेत्यांसह केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेप घेतला आहे. आता नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांनी मराठा आरक्षण कुठे आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. शोधा कुणबी समाजाच्या नोंदी पण नाव मराठा आरक्षण? […]