जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

धाराशिवमध्ये संघर्षाचा पुढचा अध्याय, ओमराजे निंबाळकरांना आव्हान देण्यासाठी अर्चना पाटील मैदानात! काय आहे इतिहास?

मुंबई – धाराशिवमधील बडे नेते पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा आणि भाजपाचे तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह यांच्या पत्नी अर्चना राणा जगजीतसिंह पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. धाराशिवमधून अर्चना पाटील यांना ओमराजेंच्याविरोधात उमेदवारी जाहीर झालेली आहे. यातून पद्मसिंह विरुद्ध पवनराजे यांच्यातील खानदानी दुष्मनीचा पुढचा अध्याय लिहिला जाणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत भाजपाचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील यांच्यात लढत रंगणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे (Loksabha Election) राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीन (Maha Vikas Aghadi)ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांना उमेदवारी दिली आहे. निंबाळकर यांच्या उमेदवारीनंतर आता महायुतीकडून त्यांच्याविरोधात कोण असणार याची लागलेली उत्सुकता आता संपली आहे .कारण महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धाराशीव लोकसभा मतदारसंघातील (Dharashiv Loksabha) उमेदवार जाहीर करण्यात आला. […]

मुंबई जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

धाराशीव लोकसभा मतदारसंघात ओमराजेंविरोधातील उमेदवार ठरला?, अर्चना राणा रगजीतसिंह पाटील यांचा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

धाराशिव – धाराशिव लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेच्या समोर कुणाचा उमेदवार असणार, .याची उत्सुकता होती. महायुतीकडून तिन्ही पक्ष या जागेसाठी आग्रही होते. अखेरीस ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल, हे स्पष्ट होताना दिसतंय. शिंदेंच्या शिवसेनेकडून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत होतं. मात्र सावंत हे त्यांच्या पुतण्यासाठी आग्रही होते. या नावाला शिंदेंच्या शिवसेनेतूनच […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

महिला आरक्षणाचा व्हीप न मानणाऱ्या सेना खासदारांवर कारवाई – राहुल शेवाळे

Twitter : @NalavadeAnant मुंबई नारीशक्ती वंदन अधिनियम – २०२३ (Nari Shakti Vandan Adhiniyam) संदर्भात लोकसभेत झालेल्या मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहून शिवसेनेचा व्हीप डावलणाऱ्या खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे (Shiv Sena MP Rahul Shewale) यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला समर्थन करणाऱ्या विनायक राऊत, राजन विचारे, […]