पालघरमधील सूर्या प्रकल्पग्रस्तांच्या सातबारा नोंदी आणि वाढवण महामार्गाच्या भूसंपादनाशी संबंधित जमीनहक्कांचा प्रश्न महाराष्ट्र ताज्या बातम्या

४० वर्षांचा सातबारा तिढा सुटण्याच्या मार्गावर…!

वाढवण महामार्गाच्या भूसंपादनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारची महत्त्वाची पावले; सूर्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींच्या नोंदी दुरुस्त होणार…! मुंबई — गेल्या अनेक दशकांपासून जमिनीच्या महसुली नोंदींसाठी संघर्ष करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पग्रस्तांना दिलासा देण्याच्या दिशेने राज्य सरकारने पाऊल टाकले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पात्र प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींचे अभिलेख दुरुस्त करण्याची प्रक्रिया हाती घेतली असून, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या […]

विरार–अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यातील शासकीय जमिनीचे सर्वेक्षण आणि आराखड्यांचा आढावा घेत असलेले अभियंते व एमएसआरडीसी अधिकारी यांचे प्रतिनिधिक चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

विरार–अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती; पालघरमधील शासकीय जमीन एमएसआरडीसीकडे हस्तांतरित

वसईतील ०.२८.७० हेक्टर जमीन नाममात्र दराने उपलब्ध; प्रकल्पाच्या अंमलबजावणीत महत्त्वाचा टप्पा मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या विरार–अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या अंमलबजावणीला राज्य सरकारने आणखी गती दिली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील शासकीय जमीन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) हस्तांतरित करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली […]

पालघर पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय बैठक. महाराष्ट्र ताज्या बातम्या

पालघरसाठी पूरनियंत्रणाचा दीर्घकालीन आराखडा; विशेष मदत पॅकेजसह ‘होल्डिंग स्पॉट’ संकल्पनेला गती

₹५८४.४५ कोटींच्या पुनर्बांधणी प्रस्तावावर चर्चा; जागतिक बँकेच्या सहकार्याने स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश मुंबई: पालघर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरानंतर राज्य सरकारने केवळ तात्पुरत्या मदत उपाययोजनांवर न थांबता दीर्घकालीन पूरनियंत्रण आणि शाश्वत विकासाच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पूरग्रस्तांसाठी विशेष मदत पॅकेज, वसई-विरार परिसरात ‘होल्डिंग स्पॉट’ विकसित करण्याची संकल्पना, जागतिक बँकेच्या सहकार्याने स्वतंत्र विकास […]

महाराष्ट्र

आदिवासी समाजाच्या विकासासाठी रेल्वे सेवेची गरज : खासदार सुरेश म्हात्रे 

X : @therajkaran पालघर – भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे (MP Suresh alias Balya Mama Mhatre) यांनी वाडा येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड, वाडा या आदिवासी भागाचा विकास (Development of Tribal area) करायचा असेल तर या भागात रेल्वे सुरू (railway service) होणे महत्वाचे आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी […]

विश्लेषण महाराष्ट्र

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक : भाजपने तयार केली ७५०० कार्यकर्त्यांची फौज

X : @milindmane70 महाड – केंद्रात भाजपा पुरस्कृत एनडीए सरकार (NDA government) आल्यानंतर व महाराष्ट्रात भाजपचा (Maharashtra BJP) दारुण पराभव झाल्यानंतर राज्य भाजपाने कोकण व मुंबई पदवीधर मतदारसंघावर (Konkan and Mumbai graduate constituencies) लक्ष केंद्रित केले आहे. कोकण पदवीधर मतदार संघातून पुन्हा एकदा विजय संपादित करण्यासाठी भाजपाने पाच जिल्हे व 48 तालुक्यातून 7 हजार पाचशे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पालघरमध्ये महायुतीच्या डॉ हेमंत विष्णू सावरा यांच्या उमेदवारीने चुरशीची तिरंगी लढत होणार

X : @ajaaysaroj शेवटपर्यंत सस्पेंस कायम राखलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात (Palghar Lok Sabha constituency) महायुतीने अखेर डॉ हेमंत विष्णू सावरा या उच्च विद्याभूषित उमेदवाराच्या गळ्यात माळ घातली आहे. त्यामुळे आता येथे महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) भारती कामडी, बविआचे (BVA) राजेश पाटील आणि महायुतीचे (Maha Yuti) डॉ सावरा अशी चुरशीची तिरंगी लढत इथे रंगणार आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पालघर लोकसभा मतदारसंघात बविआची बैठक सुरू, विजयाची खात्री , त्यामुळे इच्छुक अनेक

X : @ ajaaysaroj बहुजन विकास आघाडीने आज पालघर लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांशी तब्बल चार तास चर्चा केली. बविआ चे सर्वेसर्वा आमदार हितेंद्रअप्पा ठाकूर , बविआचे ज्येष्ठ नेते राजीव पाटील व आजीव पाटील यावेळी उपस्थित होते.पालघर लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार म्हणून , माजी मंत्री ,जिल्हा परिषदेच्या सभापती मनीषाताई निमकर, माजी खासदार बळीराम जाधव , बोईसरचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

इथे मोदींचं नाही, पवार आणि ठाकरेंचे नाणं चालेल – उद्धव ठाकरे 

पालघर  इथे मोदींचं नाणं चालणार नाही, इथे पवार आणि ठाकरे यांचं नाणं चालेल. लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडी 300 पार करून देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन करेल, असे वक्तव्य शिवसेना (ऊबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. पालघर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारार्थ त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले.  महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Palghar Lok Sabha : कल्पेश भावर यांना ‘जिजाऊ’ ची उमेदवारी; चौरंगी लढत होणार ?

By संतोष पाटील पालघर: जनतेचा कौल लक्षात घेऊनच जिजाऊ संघटना निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. समाजाचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर राजकीय पद गरजेचे असते यावर जिजाऊ संघटनेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे यांनी भर दिला. आज कोणतेही पद नसताना स्वकमाईतून लाखो लोकांची सेवा करून लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणला. त्यामुळे आता जिजाऊ संघटनेचा प्रतिनिधी म्हणून पालघर जिल्ह्यात […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘कोकणात काँग्रेस पक्ष संपवण्याचा मित्र पक्षांचा प्रयत्न’, सांगली, भिवंडीपाठोपाठ पालघरमध्येही काँग्रेस नेत्यांची नाराजी

पालघर – महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नसताना आता काँग्रेस नेते अधिक आक्रमक होताना दिसतायेत. सांगलीत ठाकरे शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला काँग्रे,सेनं विरोध केलाय. तर भिवंडीत शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळअया मामा म्हात्रेंच्या विरोधात काँग्रेसनं उघड उघड बंड पुकारलेलं आहे. यातच आता पालघर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनीही या जागी ठाकरेंच्या शिवसेनेनं भारती […]