महाराष्ट्र

आनंद वृद्धाश्रमातील मान्यवरांनी अनुभवले सुखाचे क्षण

X: @therajkaran मुंबईतील विश्वभरारी फाऊंडेशनच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरावड्याचे औचित्य साधून पालघर येथील आनंद वृद्धाश्रमात मराठी कविता, गाणी, अभिवाचन तसेच अन्य उपक्रमांनी ज्येष्ठ नागरिकांसमवेत विरंगुळ्याचे क्षण अनुभवले. संस्थेच्या अध्यक्ष लता गुठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला. आनंद वृद्धाश्रम सेवा ट्रस्टच्या प्रमुख मनिषा आणि प्रदीप कोटक हेही यावेळी सहभागी झाले होते. वयाच्या ६० नंतर प्रत्येकाचे […]

मुंबई ताज्या बातम्या विश्लेषण

शिरूर लोकसभा : डॉ अमोल कोल्हे रिंगणाबाहेर?; आढळराव पाटील अजित पवार गटाचे उमेदवार?

Twitter @vivekbhavsar मुंबई महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गट सहभागी होतांना राजभवनावर शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणारे शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार डॉ अमोल कोल्हे (MP Dr Amol Kolhe) यांनी नंतर यु टर्न घेत ते शरद पवार यांच्याच सोबत असल्याचे स्पष्ट केले होते. याच डॉ अमोल कोल्हे यांनी आता २०२४ च्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवसेना नेते शेतकऱ्यांच्या बांधावर दौरा करणार!

Twitter : @milindmane70 मुंबई राज्यातील उत्तर महाराष्ट्र ,पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण या भागात मागील काही दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची (crop loss due to unseasoned rain) पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांच्यासह विनायक राऊत (MP Vinayak Raut) व अन्य नेते शेतकऱ्यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्थानिकांच्या विरोधापुढे सरकार नमले; वाढवण बंदर प्रकल्पावर डिसेंबरमध्ये जनसुनावणी

Twitter : @NalavadeAnant मुंबई पालघर जिल्ह्यातील वाढवण (Vadhvan Port, Palghar) येथे प्रस्तावित असलेल्या बंदराला स्थानिकांचा प्रचंड विरोध होत आहे. हा विरोध डावलून सरकारला हा प्रकल्प रेटुन न्यायचा आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि लोकांचा विरोध लक्षात घेऊन राज्य शासनाने २४ डिसेंबर रोजी वाढवण बंदर संदर्भात जनसुनावणी आयोजित केली आहे. दरम्यान, या जनसुनावणी आधी जवाहरलाल नेहरु प्राधिकरणाच्या माध्यमातून […]