महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे लक्ष्य : अजित पवार

X: @therajkaran मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था जगातल्या ‘टॉप-5’वर पोहोचली आहे. येत्या काळात देशाची अर्थव्यवस्था ‘पाच ट्रिलियन’ डॉलर करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्दीष्ट आहे. हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राने ‘एक ट्रीलियन’ डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपले प्रयत्न सुरु असून प्रत्येक जिल्ह्यांनी आपल्या जिल्ह्यात खासगी गुंतवणुक आकर्षित करणे, निर्यात वाढविणे […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

महाराष्ट्राच्या आरोग्यसुविधांसाठी एडीबीच्या 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा बुस्ट !

देवेंद्र फडणवीसांनी मानले नरेंद्र मोदी, निर्मला सीतारामन यांचे आभार Twitter : @NalavadeAnant मुंबईराज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे तसेच संलग्न रुग्णालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आशियाई विकास बँकेने 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतके वित्तीय सहाय्य करण्यास सहमती दर्शविली आहे. आशियाई डेव्हलपमेंट बँकेच्या (Asian Development bank) बोर्डाने आज याला मंजुरी दिली. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वात सरकार […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

काँग्रेस नेते निवडणूक काळात मंदिरात, संपली की बँकॉकला

हेच नेते राम, रामसेतू दोन्हीवर शंका घेणारे: देवेंद्र फडणवीस यांची टीका Twitter : @NalavadeAnant पांढुर्णा (मध्य प्रदेश) निवडणूक आली की काँग्रेस नेते मंदिरात जातात आणि निवडणूक संपली की बँकॉकमध्ये जातात. हेच नेते राम आणि रामसेतू (Ram Setu) दोन्हीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत, अशी परखड टीका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मध्यप्रदेशात (Devendra Fadnavis campaigned […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पुणे विद्यापीठात राडा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाणावरुन दोन संघटना आमनेसामने

Twitter : @therajkaran पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतीगृहाच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाणावरुन आज मोठा राडा झाला. या लिखाणावरुन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) ने जोरदार निदर्शने केली. यादरम्यान, त्यांची स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या (SFI) कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची झाली. त्यामुळे दोन्ही संघटनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यातून विद्यापीठ परिसरात चांगलाच राडा झाला. पोलिसांनी या […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

.. तर राज्यातील केंद्रीय मंत्र्यांसह सर्व ४८ खासदारांनी राजीनामा द्यावा : उध्दव ठाकरे

Twitter : मुंबई मराठा आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारची महत्वाची भूमिका आहे, त्यामुळे जेव्हा केंद्राची कॅबिनेट बैठक होईल तेव्हा राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी मराठा आरक्षण विषय कॅबिनेटमध्ये मांडावा. जर एवढेही करून देखील पंतप्रधानांवर परिणाम होणार नसेल तर सर्वपक्षीय ४८ खासदारांनी राजीनामा देत दबाव गट तयार करावा, महाराष्ट्र एकजुटीची हीच वेळ आहे, असे आवाहन ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख […]

महाराष्ट्र

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या एका मोहीमेमुळे १३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळणार

पी एम किसानच्या चौदाव्या हप्त्यात विविध कारणांनी लाखो लाभार्थी वंचित राहिल्याने राबविली विशेष मोहीम Twitter: @NalavadeAnant मुंबई महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पी एम किसानचा पुढील हप्ता त्याचबरोबर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे तसेच अन्य अटींची पूर्तता करण्याबाबत ऑगस्ट महिन्यापासून विशेष मोहीम […]

मुंबई

नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन : विरोधकांचा सरकारला इशारा

नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण तीन वेळा रद्द करण्यात आले आहे. पंतप्रधानांना वेळ मिळत नसल्याचे कारण दाखवत सरकार जनसेवेची कामे रखडवत आहे. केवळ निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पण करण्यासाठी सरकारचा हा पोरखेळ सुरू आहे. नवी मुंबईकरांना अजून किती दिवस वेठीस धरणार आहात, असा थेट सवाल करत जर सरकारला वेळ मिळत नसेल तर आम्ही त्याचे लोकार्पण करु असा इशारा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आरक्षण विधेयकामुळे महिलांचा सक्रिय सहभाग वाढेल – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Twitter : @therajkaran पुणे स्त्रियांना मनुष्य म्हणून धोरण प्रक्रियेत सहभागी होता यावे यासाठी आणलेले महिला विधेयक स्वागतार्ह असुन त्याबाबत समाजात प्रचार व प्रसार गरजेचा आहे, असे विधान परिषदेच्या उपसभापती तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. स्त्री आधार केंद्रातर्फे (Stree Adhaar Kendra) जागतिक महिला हिंसाचार विरोधी दिनानिमित्त महिला आरक्षण विधेयकाचे (Nari Shakti […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

महिला आरक्षणाचा व्हीप न मानणाऱ्या सेना खासदारांवर कारवाई – राहुल शेवाळे

Twitter : @NalavadeAnant मुंबई नारीशक्ती वंदन अधिनियम – २०२३ (Nari Shakti Vandan Adhiniyam) संदर्भात लोकसभेत झालेल्या मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहून शिवसेनेचा व्हीप डावलणाऱ्या खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे (Shiv Sena MP Rahul Shewale) यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला समर्थन करणाऱ्या विनायक राऊत, राजन विचारे, […]