ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्रात पैशाचा पाऊस ; शिंदेंच्या बॉडीगार्डसच्या हातात पैशांनी भरलेल्या बॅगा?; संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ

मुंबई : राज्यात आज चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे . यादरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath shinde) यांच्यावर गंभीर आरोप करत एक व्हिडीओ शेअर केला आहे.या व्हिडिओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसतात. त्यांच्या संरक्षकांच्या हातात बॅगा देखील आहेत असे म्हणत .या निवडणुकीसाठी महाराष्ट्रामध्ये […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण

नंदुरबार : काँग्रेस भाजपकडून “इंदिरा माय” चा मतदारसंघ पुन्हा हिरावून घेणार का?

मुंबई महाराष्ट्रातील क्रमांक एकचा मतदारसंघ अशी शासकीय दप्तरी नोंद असलेल्या नंदुरबार या आदिवासी मतदारसंघातून (Nandurbar, Tribal Lok Sabha constituency) प्रचाराची सुरुवात करणाऱ्या दिवंगत इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या पाठीशी इथला आदिवासी कायम उभा राहिला. नंदुरबार मधून प्रचाराची सुरुवात म्हणजे देशात काँग्रेस चे सरकार येणार असे समीकरण तयार झालं होते. या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात ; 9 वाजेपर्यंत 6.45 टक्के मतदान ; नेत्यांची प्रतिष्ठा पणाला !

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) चौथ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे . राज्यातील नंदुरबार, जळगाव, रावेर, नगर, शिर्डी, बीड, औरंगाबाद, जालना, पुणे, शिरूर आणि मावळ या ११ मतदारसंघांत आज मतदान होत आहे . आज सकाळी सातपासून मतदान सुरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण 11 मतदार संघात सकाळी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरेंची साथ सोडलेल्या सुरेश जैन यांचा राजकारणाला रामराम !

मुंबई : जळगावच्या राजकारणातील मोठे नेतृत्व असणारे माजी मंत्री सुरेश जैन (Suresh Jain)यांनी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती . मात्र आता त्यांनी राजकारणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आज जळगावमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी आपण सक्रिय राजकारणाचा संन्यास घेत आहोत. वयोमानानुसार आणि प्रकृतीमुळे आपण हा निर्णय घेतला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभेच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल मैदानात ; पत्रकार परिषेदसह रोड शोचं प्लॅनिंग !

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP) संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अखेर तब्बल ५० दिवसानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळताच ते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जोमाने तयारीला लागले आहेत . आज केजरीवाल हे कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम आदमी पक्षाच्या […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यात भाजपच्या नेत्यांची मध्यरात्री बैठक ; आज प्रचाराच्या तोफा थंडावणार

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून काल मध्यरात्री भाजपच्या (bjp )नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली . या बैठकीत चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाबाबत महत्वाची चर्चाही करण्यात आली. आगामी टप्प्यातील मतदानाच्या दृष्टिकोनातून पक्षाचे धोरण, मतदानाची घसरलेली टक्केवारी याबाबत भाजपचे वरिष्ठ नेते आणि आरएसएसचे समन्वयक यांच्यात उच्चस्तरीय बैठक पार पडली. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची उद्या पुण्यात तोफ धडाडणार

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला पाठींबा दिलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray )यांची तोफ उद्या पुण्यात (pune )धडाडणार आहे .भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारार्थ त्यांची उद्या पुण्यातील सारसबाग परिसरात सायंकाळी 6 वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. या आधी त्यांच्या सभेच्या नियोजनासाठी मनसे कार्यालयात भाजप आणि […]

मुंबई ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूकीचे बिगुल वाजले; १० जूनला मतदान

महाड राज्यात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी अजूनही सुरू असून राज्यातील विधान परिषदेच्या (MLC election) चार जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक (election commission) जाहीर केली आहे. यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या प्रत्येकी दोन जागेचा समावेश आहे. निवडणूक झाल्यास १० जून रोजी प्रत्यक्ष मतदान होईल. राज्यातील मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कोल्हापूरमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत 63.71 तर हातकणंगलेमध्ये 62.18 टक्के मतदान !

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तिसऱ्या टप्प्यामध्ये 11 मतदारसंघात निवडणूक होत असतांना अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर (kolhapur )आणि हातकणंगले( hatkangle )मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालं असल्याची माहिती समोर आली आहे . सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोल्हापूरमध्ये 63.71 तर शेजारच्या हातकणंगलेमध्ये 62.18 टक्के मतदान झालं आहे. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचे शाहू महाराज आणि शिवसेनेचे संजय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कोल्हापूर लोकसभेला दुपार तीनपर्यंत 51.51 टक्के मतदान

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर (Kolhapur Loksabha) आणि हातकणंगले लोकसभा (Hatkanangle Lok Sabha) मतदारसंघासाठी आज चुरशीने मतदान सुरू आहे. सकाळपासून ते आता दुपारपर्यंत मतदारांच्या मोठया रांगा होत्या . दरम्यान दुपार तीनपर्येंत कोल्हापूरमध्ये 51.51 टक्के मतदानाची नोंद झाली आहे तर हातकणंगलेमध्ये 49.94 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार करवीर […]