ताज्या बातम्या महाराष्ट्र

पुण्याचे वसंत मोरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला ; ठाकरे गटात प्रवेश करणार?

मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर आता विधानसभा (Vidhansabha) निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याच धर्तीवर पक्षांमध्ये राजकीय नेत्यांचे इनकमिंग आणि आऊटगोईंगही होण्याच्या शक्यता आहेत . याच पार्शवभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) ते वंचित बहुजन आघाडी (VBA) असा प्रवास करणारे पुण्याचे वसंत मोरे (Vasant More) हे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेस नेते सुनील केदार यांना हायकोर्टाचा झटका : शिक्षेला स्थगिती देण्यास नकार!

मुंबई : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. याची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेस नेते सुनील केदार यांना नागपूरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Nagpur Bank Scam) घोटाळा प्रकरणी (Sunil Kedar) हायकोर्टाने झटका दिला आहे. विविध गुन्ह्याअंतर्गत सुनील केदार यांना हायकोर्टाने पाच वर्षे सश्रम कारावास आणि एकूण 12 लाख […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजितदादांची राष्ट्रवादी विधानसभेला ८५ जागा लढवणार?

मुबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) आता अवघे तीन-चार महिने शिल्लक राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची बोलणी सुरु केली आहे तर दुसरीकडे महायुती देखील विधानसभेची निवडणूक एकत्रित लढवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यासाठी लवकरच जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. यासाठी महायुती मधील मित्रपक्ष असलेली […]

विश्लेषण महाराष्ट्र

भाजपच्या निरंजन डावखरेंचा विजय ठाकरे सेनेसाठी धोक्याची घंटा?

X : @NalawadeAnant मुंबई – काय हेडिंग वाचून दबकलात ना…… थोडे थांबा. कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे (Niranjan Dawkhare) निवडून आले. पण तिकीट वाटपावेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena) या महाविकास आघाडीतल्या प्रमुख पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांनी “आमची या मतदारसंघात ८५ हजार पदवीधरांची नोंदणी असल्याचा” ठाम दावा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंकजा मुंडेना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर, मंत्रिपद मिळणार का?

मुंबई – लोकसभेच्या निकालानंतर राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. मात्र त्याआधीच राज्यात विधान परिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election 2024) रणधुमाळी सुरू झाली आहे . जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे.यासाठी सर्व राजकीय पक्ष कामाला लागले असून भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, डॉ. परिणय फुके, सदाभाऊ खोत, […]

महाराष्ट्र

अडीच वर्षांत विक्रमी १ लाखांहून अधिक भरती : देवेंद्र फडणवीस  

X : @therajkaran मुंबई- ‘राज्यात गेल्या दोन वर्षांत घोषित केल्यानुसार मेगाभरती (mega recruitment) सुरू असून ७७ हजार ३०५ लोकांना नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. यापैकी ५८ हजार उमेदवार प्रत्यक्ष सेवेत रूजू झाले आहेत. उर्वरित ३१ हजार लोकांना लवकरच  नियुक्तीपत्रे देण्यात येतील. सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात १ लाखांहून अधिक भरती केली असून हा विक्रम आहे’, अशी माहिती […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून विधानपरिषदेसाठी शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकरांना संधी मिळणार ?

मुंबई- लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे . यासाठी सर्व राजकीय पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यात येत आहेत . आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसडून विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election) उमेदवारांमध्ये शिवाजीराव गर्जे (shivajirao Garje) आणि राजेश विटेकर (Rajesh Vitekar) यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडकीसाठी हे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिंदेंचे शिलेदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला ; मात्र पक्षात घेण्यास स्पष्ट नकार !

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्य विधीमंडळाचं (Maharashtra Legislative Assembly Session ) पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे . या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या माजी आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve)यांच्या दालनात भेट घेतली आहे .गोपीकिशन बजोरिया यांनी पुत्र विप्लव बजोरिया यांच्यासह ठाकरेंची भेट […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजित पवार गटात राजकीय भूकंप ; अनिल पाटील भाजपात जाणार ?

मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याच धर्तीवर पक्षांमध्ये राजकीय नेत्यांचे इनकमिंग आणि आऊटगोईंगही होण्याच्या शक्यता आहेत . .एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील (Ajit Pawar Group) काही आमदार शरद पवार गटाच्या( sharad pawar group ) संपर्कात असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपच ठरलं ; पंकजा मुंडेंची विधान परिषदेसह मंत्रि‍पदी वर्णी लागणार ?

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभेचे( Vidhana Sabha)वारे वाहू लागले आहे , मात्र त्याआधी महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 सदस्यांचा कार्यकाल 27 जुलै रोजी संपत असल्याकारणानं, या जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक (Vidhanparishad) जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी भाजपकडून 11 नावांची चर्चा सुरू असून यासाठी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर पाठवण्याची तयारी […]