ताज्या बातम्या महाराष्ट्र

“… तर राफेल विमानप्रकरणी पंतप्रधानांना अटक केली पाहिजे “; प्रकाश आंबडेकराचं विधान

मुंबई : दिल्ली सरकारच्या मद्य घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Yashwant Ambedkar)यांनी पंतप्रधान मोदींवर (Narendra Modi ) निशाणा साधला आहे .मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल यांना अटक होऊ शकते तर राफेल विमान खरेदी प्रकरणात नरेंद्र मोदी यांना अटक केली पाहिजे, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“मोदीं इंडिया आघाडीला घाबरले ; चार सो पारचा नारा तडीपार होणार” ; प्रणिती शिंदेचा टोला

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) सोलापूर मतदारसंघातुन जोमाने तयारीला लागल्या आहेत . यावेळी त्यांनी प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे . त्या म्हणाल्या , नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार चार सौ पार’, असा नारा दिला आहे. मात्र इंडिया आघाडी मुळे नरेंद्र मोदी घाबरलेले आहेत.’चार सौ पार’ होणार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

साताऱ्यात सस्पेन्स वाढला ; शरद पवारांनी निवडणूक लढण्याची शक्यता फेटाळली

मुंबई : साताऱ्याचे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते श्रीनिवास पाटील ( Srinivas Patil) यांनी लोकसभा निवडणुकीतून (Lok Sabha Election 2024) माघार घेतली आणि त्यानंतर शरद पवारांनी स्वतः राजेंविरोधात निवडणूक लढवावी अशा मागणीने जोर धरला . मात्र आता ही मागणी स्वतः शरद पवार यांनीच फेटाळून लावली आहे . आज साताऱ्यातील राष्ट्रवादीचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपचे पैसे घ्या अन काँग्रेसलाच मतदान करा ; दिनकर मानेंच्या वक्तव्याने चर्चाना उधाण

मुंबई :लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे . निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपाचे खटके उडत आहेत .अशातच आज.शिवसेना उबाठा गटाचा कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने (Dinkar Mane) यांनी पंतप्रधान मोदी, अजित पवार, अशोक चव्हाणांवर खालच्या भाषेत टीका केली आहे. ना खाऊंगा, ना खाने दूंगा असे म्हणत सुटला आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कल्याणमध्ये उद्धव ठाकरे कोणता डाव टाकणार? मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रतिष्ठेचा विषय असलेल्या ठाणे आणि कल्याणमधील उमेदवारी अजूनही जाहीर करण्यात आलेली नाही. या दोन्ही मतदारसंघात कोणाचा उमेदवार असणार याकडे लक्ष लागलं असतानाच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपली रणनीती ठरवण्यासाठी कल्याण लोकसभा ( Kalyan Loksabha) मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सातारा लोकसभेतून शरद पवारांच्या शिलेदाराची माघार ; मात्र उदयनराजेंविरूद्ध स्वतः त्यांनी लढावं ; कार्यकर्त्याचा हट्ट

मुंबई : राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर साताऱ्यातून (Satara LokSabha )मोठा धक्का बसला आहे . साताऱ्याचे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते श्रीनिवास पाटील ( Srinivas Patil) यांनी लोकसभा निवडणुकीतून (Lok Sabha Election 2024) माघार घेतली आहे. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेसला झटका ; निवडणुकीपूर्वीच आयटीने बजावली १७०० कोटींची नोटीस

मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला (Congress) आयटीने (IT)चांगलाच धक्का दिला आहे .गेल्या चार वर्षांपासून आयकराच्या कर पुनर्मूल्यांकनाच्या कारवाईविरोधात काँग्रेसने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ही न्यायालयाकडून फेटाळण्यात आली त्यानंतर आता आयकर विभागाने काँग्रेस पक्षाला तब्बल १,७०० कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. विभागाने २०१७-१८ पासून २०२०-२१ साठीचा दंड आणि व्याज दोन्ही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कोल्हापुरसह हातकणंगलेत काटे कि टक्कर ; शिंदेच्या दोन्ही विद्यमान खासदारांना उमेदवारी जाहीर

मुंबई : गेल्या महिनाभरापासून कोल्हापुर लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या जागेवरून चांगलाच चर्चेत आला आहे .अखेर जागेवरील तिढा सुटला असून शिंदे गटाचे दोन्ही खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik )आणि धैर्यशील माने(Dhairyasheel Sambhajirao Mane)यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. संजय मंडलिक यांना कोल्हापूरमधून (Kolhapur )तर माने यांना हातकणंगलेमधून (Hatkanangale)उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारीविषयी सुरू असलेल्या चर्चेला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याची प्रत्येक जागा ठाकरेच जिकणारं ; राऊतांनी डिवचलं

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतदारसंघातील जागेवरून खटके उडत आहेत . अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील (Thane) जागा ठाकरेंची शिवसेनाच जिकणारं असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना (Eknath Shinde)चांगलंच डिवचलं आहे . कल्याण, डोंबिवली, पालघर या जागा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात लढविण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

प्रफुल्ल पटेलांना सीबीआयकडून दिलासा ; तब्बल सात वर्षानंतर 840 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणाचा तपास बंद

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना या निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते व राज्यसभा खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांना एअर इंडियाचे विमान भाडेतत्त्वावर देण्याच्या 840 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी दिलासा मिळाला आहे . याप्रकरणी त्यांच्याविरोधात कोणत्याही गैरकृत्याचा कोणताच पुरावा नाही, त्यामुळे सीबीआयने (CBI)या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे . मात्र […]