नेत्यांची झोप उडाली, या 3 जागांवर शिंदे-फडणवीसांमध्ये वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीची खलबतं
मुंबई : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र अद्यापही जागावाटपाचा तिढा संपलेला नाही. जागांवरुन अजूनही महाविकास आणि महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे. काल ३० मार्च रोजी मध्यरात्रीपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक सुरू होती. अद्यापही महायुतीमध्ये काही जागांचा तिढा डोकेदुखी ठरला आहे. त्यामुळे मध्यरात्रीच्या बैठकीत या तीन जागांवर चर्चा […]









