ताज्या बातम्या महाराष्ट्र

दीक्षाभूमी भूमिगत पार्किंगला स्थगिती : देवेंद्र फडणवीस

X : @therajkaran मुंबई : दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा (development plan of Dikshabhoomi) तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपये दिले. हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने सुचविल्याप्रमाणे तयार करण्यात आला आहे. त्यानुसारच भूमिगत पार्किंगचे (Underground parking) काम स्मारक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते. मात्र, लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सोलापुरात वंचितची खेळी ; अपक्ष उमेदवाराला दिला पाठींबा ; प्रणिती शिंदेंचे टेन्शन वाढणार!

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असताना आता सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok_Sabha constituency) नवा ट्विस्ट आला आहे . या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi )माघार घेतली आहे . या मतदारसंघातून राहुल गायकवाड यांना उमेदवारी दिली होती . मात्र त्यांनी या मतदारसंघात वंचितला पाठींबा मिळणार नसल्याच […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘कोण कोणाचा एजंट हे जनतेला माहितीये’; वारंवार होणाऱ्या आरोपांवर नाना पटोलेंचा प्रकाश आंबेडकरांवर पलटवार

मुंबई : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नाना पटोले हे भाजपचे एजंट आहे, अनेक महत्त्वाच्या जागांवर त्यांनी कमकुवत उमेदवार दिल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोलेंवर केला होता. त्यानंतर आता नाना पटोलेंनी प्रकाश आंबेडकरांवर पलटवार केला आहे. आज नाना पटोले अकोल्यात होते, यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी […]

ताज्या बातम्या जिल्हे महाराष्ट्र

अकोल्यात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला, नाना पटोले अकोल्यात तळ ठोकून

अकोला- अकोल्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सातत्यानं लक्ष्य करण्यात येतंय. काँग्रेसनं अभय पाटील यांना दिलेली उमेदवारी ही भाजपाला पूरक असल्याचा आरोप करण्यात येतोय. अशा स्थितीत पटोले यांनीही अकोला मतदारसंघात तळ ठोकून विरोधकांच्या आरोपांना प्रतिउत्तर देण्याचं ठरवलेलं आहे. प्रकाश आंबेडकरांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या विजयासाठी नाना पटोले ठाण मांडून बसल्याचं सांगण्यात येतंय. नाना पटोले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘महाराष्ट्रातील लढाई भाजपा विरुद्ध वंचित अशीच’, प्रकाश आबंडेकरांचं कार्यकर्त्यांना काय पत्र?

मुंबई- राज्यातील पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिलंय. कोणतीही चूक होऊ देऊ नका, असं कार्यकर्त्यांना सांगताना ही लढाई केवळ भाजपा विरुद्ध वंचित अशीच असल्याचं त्यांनी म्हटलय. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तुकडे झालेले आहेत.काँग्रेसमध्ये गटबाजी आहे, अशात केवळ वंचितच सक्षमपणे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

तुषार गांधी यांचे विधान संसदीय लोकशाही व्यवस्था नाकारणारे – ॲड. प्रकाश आंबेडकर 

मुंबई : तुषार गांधी यांनी केलेल्या विधानाचा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी समाचार घेतला असून, त्यांना खरी बाजू लक्षात आणून दिली आहे. आंबेडकरांनी ही माहिती त्यांच्या एक्स हॅंडलवर पोस्ट केली आहे. त्यात आंबेडकर यांनी म्हटले आहे की, तुम्ही अलीकडे केलेले विधान अत्यंत चुकीचे, कोणताही आधार नसलेले आणि वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे आहेच; पण संसदीय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भिवंडीत “जिजाऊचे “निलेश सांबरे यांना वंचीत बहुजन आघाडीचा पाठिंबा

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना भिवंडी लोकसभा (Bhiwandi Lok Sabha )मतदारसंघात राजकीय घडामोडीना वेग आला आहे . वंचितने लोकसभा निवडणूक 2024 ची आपली पाचवी उमेदवार यादी जाहीर केली आहे . या यादीत जिजाऊ” चे निलेश सांबरे (Nilesh Sambare )हे अपक्ष लढणार असल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. निलेश सांबरे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर , मुंबईतील तीन जागांचा समावेश

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे .महाराष्ट्रात येत्या 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) मतदानाला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aaghadi) लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे.. विशेष म्हणजे या यादीत मुंबईच्या ( mumbai )तीन जागांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

वंचित बहुजन आघाडीकडून 10 उमेदवारांची घोषणा, पाचवी यादी जाहीर

वंचितची पाचवी यादी समोर आली आहे. या पाचव्या यादीत दहा उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत वंचितकडून चार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आज पाचवी यादी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांना वंचितने पुण्यातून उमेदवारी जाहीर केली होती. दरम्यान आज वंचितची पाचवी यादी समोर आली आहे. रायगड – कुमुदिनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सांगलीत महाविकास आघाडीला धक्का ; आंबेडकर-पाटील ठाकरेंच्या उमेदवाराचा करणार गेम?

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली लोकसभेसाठी (Sangli Loksabha) काँग्रेसच्या माध्यमातून तयारी करत असलेल्या विशाल पाटील (Vishal Patil)यांना चंद्रहार पाटील (Chandrahar Patil )यांच्या उमेदवारीने जोरदार झटका दिला आहे. त्यांनंतर मात्र काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघात निवडणूक लढवणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे .सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे आता मागे हटणार नाही या भूमिकेत असलेल्या […]