ताज्या बातम्या महाराष्ट्र

जाहीर नाराजी व्यक्त करणाऱ्या युतीतील नेत्यांची प्रदेश भाजपकडून कानउघाडणी

X : @NalawadeAnant मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे ७ खासदार असताना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रिपद न दिल्याने नाराज झालेले शिवसेनेचे श्रीरंग बारणे (Shiv Sena MP Shrirang Barne) व राष्ट्रवादीचे राज्यातील महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री अनिल पाटील (Minister Anil Patil) यांनी भाजपच्या नेत्यांवर जी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘शरद पवार पक्ष फोडण्यात मास्टर’, भाजप नेत्याचं धक्कादायक विधान

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून राजकारणातील फोडाफोडीच्या प्रकरणांची संख्या वाढली आहे. आधी शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादी आता लोकसभा निवडणुकीच्या तारख्या जवळ आल्यानंतर तिकिटासाठी अनेक नेते या पक्षातून त्या पक्षात जाताना दिसत आहे. दरम्यान भाजप नेत्याने शरद पवारांबद्दल धक्कादायक विधान केलं आहे. शरद पवार पक्ष फोडण्यात मास्टर असल्याचं विधान भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. महाड […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आ. प्रविण दरेकर यांचा सुषमा अंधारेंच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव?

X : @NalavadeAnant नागपूर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात केलेल्या आरोपावरून हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी सभागृहात भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर चांगलेच आक्रमक झाले. कोणतीही शहानिशा न करता उपसभापतींचा अवमान करणाऱ्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव (Breach of Privilege motion) दाखल करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी बुधवारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

चंद्रशेखर बावनकुळेंकडे जुगारासाठी करोडो रुपये कुठून आले? – नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबईमहाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, तरुण बेरोजगारीने त्रस्त आहे, महागाईने जनतेला जगणे कठीण झाले आहे. पण सत्ताधारी भाजपाला त्याचे काहीही देणेघेणे नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे मकाऊ येथे जुगार खेळत असल्याचे फोटो मीडिया व सोशल मीडियात दिसत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बावनकुळे जुगार खेळत असल्याचा फोटो […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा सट्टेबाजीत सहभाग?

आ.प्रविण दरेकरांचा गौप्यस्फोट Twitter : @NalavadeAnant मुंबई छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Chhattisgarh CM Bhupesh Baghel) यांचा सट्टेबाजीत सहभाग असून महादेव अँपच्या (Mahadev App) माध्यमातून त्यांना ५०८ कोटी मिळाले आहेत, हे पैसे निवडणुकीसाठी वापरण्यात येणार होते, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते आ. प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी शनिवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना केला. त्यामुळे विकासाचा दावा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नागरी सहकारी बँकांच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती गठीत करणार

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या (Urban cooperative banks) अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्याचा निर्णय बुधवारी येथे घेण्यात आला. राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या प्रश्नांच्या निराकरणासंदर्भात आज भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या नेतृत्वाखाली आणि सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक […]

ताज्या बातम्या

फडणवीस यांचा आवाका माहित आहे का ? आमदार प्रवीण दरेकर

Twitter : @NalavadeAnant मुंबई तुम्ही तर घरात बसून मुख्यमंत्रीपद सांभाळले, देवेंद्र फडणवीस यांचा आवाका माहित आहे का? अशा खरमरीत शब्दात भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयाच्या आसपासही फिरकण्याच्या कुवतीचे नाहीत’, असे म्हणत मराठा आरक्षणाच्या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोमवारी जहरी टीका केली होती. यावर […]