ताज्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण

नंदुरबार : काँग्रेस भाजपकडून “इंदिरा माय” चा मतदारसंघ पुन्हा हिरावून घेणार का?

मुंबई महाराष्ट्रातील क्रमांक एकचा मतदारसंघ अशी शासकीय दप्तरी नोंद असलेल्या नंदुरबार या आदिवासी मतदारसंघातून (Nandurbar, Tribal Lok Sabha constituency) प्रचाराची सुरुवात करणाऱ्या दिवंगत इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या पाठीशी इथला आदिवासी कायम उभा राहिला. नंदुरबार मधून प्रचाराची सुरुवात म्हणजे देशात काँग्रेस चे सरकार येणार असे समीकरण तयार झालं होते. या […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

‘माझ्या आईनं मंगळसूत्र या देशासाठी बलिदान केलं’; प्रियंका गांधींनी पीएम मोदींना सुनावलं!

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी मंगळवारी पंतप्रधानांवर पलटवार केला आहे. बंगळुरूमध्ये रॅली दरम्यान प्रियंका गांधी म्हणाल्या, ‘दोन दिवसांपासून म्हटलं जात आहे की, काँग्रेस तुमचं मंगळसूत्र, तुमचं सोनं हिसकावण्याचा प्रयत्न करीत आहे. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर ५५ वर्षांपर्यंत काँग्रेसचं सरकार होतं. त्यावेळी कोणी कोणाचं सोनं, मंगळसूत्र हिसकावून घेतलं नाही. युद्धादरम्यान इंदिरा गांधी यांनी […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

मोदींना हरवण्यासाठी प्रियांका गांधींना पुढे करा : प्रकाश आंबेडकराचा काँग्रेसला सल्ला

X: @therajkaran मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुंबईत (Mumbai) मुलुंड येथील लोकशाही गौरव महासभेत बोलताना मोदी सरकारवर (Modi Sarkar) हल्लाबोल चढवला आहे. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी 400 जागा निवडून आणणार अशी घोषणा केली आहे. लवकरच लोकसभा निवडणूक लागतील. यात लोकांनी ठरवलं पाहिजे की, या ४०० पैकी ४८ जागा या […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

मुरादाबादमध्ये राहुल-प्रियांका यांची एकत्र भारत जोडो न्याय यात्रा, स्वागतासाठी मोठी गर्दी

मुरादाबाद : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात केली आहे. दोन्ही भाऊ-बहीण शनिवारी मुरादाबादमध्ये काँग्रेसच्या यात्रेत एकत्र दिसले. मुरादाबादमध्ये जनतेने मोठ्या संख्येने राहुल आणि प्रियांका यांचं स्वागत केलं. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून काँग्रेसच्या न्याय यात्रेला सुरुवात झाली आहे. पश्चिम यूपीमध्ये न्याय यात्रा सुरू करण्यासाठी […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

सोनिया गांधी उद्या राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरणार, प्रियांका गांधींनी मात्र नाकारली ‘ती’ ऑफर

नवी दिल्ली काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी बुधवारी (१३ फेब्रुवारी) राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यापूर्वी ही ऑफर प्रियांका गांधी यांना देण्यात आली होती. मात्र त्यांनी ती नाकारली. सोनिया गांधी सध्या उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून लोकसभेच्या खासदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी राजस्थान किंवा हिमाचल प्रदेशातून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. त्याचबरोबर काँग्रेस सरचिटणीस […]