जीएसटी दरोडा आणि कमिशन कपात थांबवा; अन्यथा देशव्यापी आंदोलन — विमा एजंट संघटनांचा इशारा
मुंबई — पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवन आणि आरोग्य विम्यावर जीएसटी माफ केल्यानंतरही खासगी विमा कंपन्यांकडून जनरल इन्शुरन्स एजंट्सच्या कमिशनवर १८% जीएसटी कपात आणि १ एप्रिल २०२५ पासून ३३% कमिशन कपातीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशभरातील लाखो विमा एजंट्सच्या उपजीविकेवर गदा आली असून, हा उघड दरोडा असल्याची टीका विमा एजंट संघटनांनी केली […]
 
								






