मोहोळ, धंगेकर, कोल्हे अन् आढळराव पाटलांना धक्का ; निवडणूक अधिकाऱ्यांकडून नोटीस
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात (Pune Lok Sabha) राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . या मतदारसंघात भाजपकडून (BJP) माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) मैदानात आहेत . दोन्हींकडुन प्रचाराचा धुरळा उडवला जात असताना आता त्यांना ऐन निवडणुकीवर मोठा धक्का बसला आहे . प्रचाराच्या खर्चाच्या पहिल्या तपासणीमध्ये तफावत […]