Maharashtra Legislative Assembly Speaker Rahul Narwekar addressing the House during a discussion on recurring power outages in South Mumbai and BEST's electricity distribution network. महाराष्ट्र ताज्या बातम्या

दक्षिण मुंबईतील वारंवार वीज खंडित होण्यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर संतप्त; ‘प्रश्न सुटला नाही तर बेस्ट महाव्यवस्थापकांना सभागृहात बोलावू’

मुंबई: दक्षिण मुंबईसह बेस्ट उपक्रमाच्या कार्यक्षेत्रात वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना कडक इशारा दिला. या प्रश्नावर तोडगा निघाला नाही, तर बेस्टचे महाव्यवस्थापकांना थेट विधानसभेत बोलावून जाब विचारला जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर झालेल्या चर्चेदरम्यान अध्यक्ष नार्वेकर म्हणाले की, बुधवारी आपल्या दालनात बेस्ट […]

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांच्या आसनावर उभे राहून राहुल नार्वेकर शोकप्रस्तावाचे वाचन करताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

आशा भोसले यांच्या शोकप्रस्तावाच्या वाचनावरून राज ठाकरे संतप्त; अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर जोरदार टीका

‘मराठी भाषेची चिरफाड झाली’; सभागृहातील सदस्यांच्या मौनावरही मनसे प्रमुखांचा सवाल मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर तीव्र टीका करत, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर विधानसभेत मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावाच्या वाचनादरम्यान मराठी भाषेचा अपमान झाल्याचा आरोप केला आहे. मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या सविस्तर निवेदनात ठाकरे यांनी नार्वेकर यांच्या मराठी उच्चारांवर, शोकप्रस्तावाच्या वाचनातील कथित […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

नार्वेकरांचा निर्णय आमच्या निर्देशांविरोधात आहे का? सुप्रीम कोर्टाचा शिंदे गटाच्या वकिलांना सवाल

X: @therajkaran मुंबई: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी ‘खरी शिवसेना’ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची असल्याच्या दिलेल्या निर्णयाविरुद्ध ठाकरेंच्या (Thackeray) शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर गुरुवारी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी झाली. त्यावेळी सरन्यायाधीशांनी शिंदे गटाचे वकील साळवे यांना आमच्या निकालपत्रात जे निर्देश देण्यात आले आहेत, त्याविरोधात निर्णय झाला आहे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेल : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच स्पष्टीकरण

X: @therajkaran मुंबई: भाजपाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narwekar on BJP) लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. नार्वेकर त्याप्रमाणे कामाला देखील लागलेले आहेत. तरीही याबाबत नार्वेकर यांनी आपली बाजू मांडली आहे. जागावाटपाचा निर्णय हा पूर्णतः पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात येईल. मला पक्षाने याआधीच खूप काही दिल्याने मी अत्यंत समाधानी आहे. पक्षाकडून मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या […]