महाराष्ट्र

अडीच वर्षांत विक्रमी १ लाखांहून अधिक भरती : देवेंद्र फडणवीस  

X : @therajkaran मुंबई- ‘राज्यात गेल्या दोन वर्षांत घोषित केल्यानुसार मेगाभरती (mega recruitment) सुरू असून ७७ हजार ३०५ लोकांना नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. यापैकी ५८ हजार उमेदवार प्रत्यक्ष सेवेत रूजू झाले आहेत. उर्वरित ३१ हजार लोकांना लवकरच  नियुक्तीपत्रे देण्यात येतील. सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात १ लाखांहून अधिक भरती केली असून हा विक्रम आहे’, अशी माहिती […]

महाराष्ट्र

एकेरी भाषेत बोलाल तर उत्तर एकेरी भाषेत दिलं जाईल : आ. प्रसाद लाड यांचा इशारा

X : @NalavadeAnant मुंबई: मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत आरोप करत आहेत, ते यापुढे आम्ही सहन करु शकत नाही. यापुढे जर त्यांनी असं केलं तर त्यांना देखील एकेरी भाषेतच उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजप आमदार प्रसाद लाड (BJP MLC Prasad […]