भाजपाला रोखण्यासाठी प्रकाश आंबेडकरांची तिसरी आघाडी, 2 एप्रिलला मेगाप्लॅन जाहीर करणार
मुंबई- महाविकास आघाडीशी जागावाटपामुळे सहमती होऊ न शकलेले प्रकाश आंबेडकर आता तिसरी आघाडी करण्याच्या प्रयत्नानत आहेत. भाजपाला रोखण्यासाठी त्यांनी काही पक्षांशी आणि संघटनांशी चर्चा केली असून येत्या २ एप्रिलला याची घोषणा करण्यात येईल. अशी माहिती देण्यात आलीय. यात मनोज जरांगे, केशव अण्णा धोंडगे यांच्यासारखी काही नावं असण्याची शक्यता आहे. मनोज जरांगेंशी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा काही […]









