संघर्षनायक रामदास आठवले : एक लढवय्या प्रवासाची कहाणी
लेखक – हेमंत रणपिसे (प्रसिद्धी प्रमुख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)) भारतीय दलित पँथरच्या जोशपूर्ण घोषणा आणि आक्रमक नेतृत्वाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात आपले नाव कोरणारे रामदास आठवले हे आजही संघर्षाचे दुसरे नाव मानले जातात. ‘हर जोर जुल्म की टक्कर मे संघर्ष हमारा नारा है’ या घोषणेने भारावलेल्या तरुणांना पँथर बनविण्याचे कार्य त्यांनी केले. […]