ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभेच्या निकालापूर्वीच गजानन कीर्तिकरांची हकालपट्टी होणार ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले आहे . मात्र या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar ) यांनी माघार घेतल्यानं त्यांच्या जागी शिंदे गटाने रवींद्र वायकर ( Ravindra Dhanegkar ) यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मोहोळ, धंगेकर, कोल्हे अन् आढळराव पाटलांना धक्का ; निवडणूक अधिकाऱ्यांकडून नोटीस

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात (Pune Lok Sabha) राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . या मतदारसंघात भाजपकडून (BJP) माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) मैदानात आहेत . दोन्हींकडुन प्रचाराचा धुरळा उडवला जात असताना आता त्यांना ऐन निवडणुकीवर मोठा धक्का बसला आहे . प्रचाराच्या खर्चाच्या पहिल्या तपासणीमध्ये तफावत […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

पुण्याच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एमआयएमची एन्ट्री, या नेत्याला दिली उमेदवारी

पुणे – पुणे लोकसभा निवडणूक ही महाराष्ट्रासाठी महत्त्वाची मानण्यात येतेय. या मतदारसंघातून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट हे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या अकाली निधनानंतर ही जागा रिक्त होती. मात्र या ठिकाणी लोकसभेची पोटनिवडून लागलीच नाही. आता २०१४ साठी पुण्यात तिरंगी लढत होईल असं वाटत असतानाच चौथ्या भिडूची एन्ट्री यात झालेली आहे. कुणाकुणात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदार रवींद्र धंगेकर झाले ‘डॉक्टर’, नेमका काय आहे विषय?

Twitter : @therajkaran नागपूर महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) पहिल्याच दिवशी आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांच्या पोशाखाने सर्वांचे लक्ष वेधले. एकीकडे विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन सुरू असताना दुसरीकडे धंगेकरांनी पुणे स्टाइलने सत्ताधाऱ्यांविरोधातील आपला आक्षेप नोंदवला. यावेळी धंगेकर चक्क डॉक्टरांच्या वेशात आले होते. त्यांच्या अॅप्रनवर विविध संदेश लिहिण्यात आले होते. यातील एक मुद्दा […]