महाराष्ट्रातील आरक्षणाचा पेच सोडवण्यासाठी पंतप्रधानांनी पुढाकार घ्यावा : नाना पटोले
X : @NalawadeAnant मुंबई – राज्यातील आरक्षणाच्या (reservation) प्रश्नाचा पेच भाजपनेच निर्माण केल्याने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीच पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state chief Nana Patole) यांनी मंगळवारी केली. २०१४ साली देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच मराठा, धनगर, आदिवासी समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले […]