ताज्या बातम्या महाराष्ट्र

विशाल पाटील ‘लिफाफा’ चिन्हावर निवडणूक लढवणार, काँग्रेसबद्दलची खदखद व्यक्त केली

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. आज (22 एप्रिल) तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला, आणि अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. विशाल पाटील लिफाफा चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. यादरम्यान पत्रकार परिषदेत विशाल पाटील यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

विशाल पाटलांचा अपक्ष उमेदवारी अर्ज अन् चंद्रहार पाटलांचं प्रत्युत्तर; यंदा सांगलीचा आखाडा गाजणार!

सांगली : सांगली लोकसभेसाठी मविआतील चुरस जागावाटपानंतरही कायम आहे. हा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला सोडल्यानं स्थानिक काँग्रेस नेते नाराज आहेत. यातच काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. यामुळं काँग्रेसला धक्का बसला आहे. मात्र आज प्रचारसभेत चंद्रहार पाटलांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे. विशाल पाटलांकडून आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, याशिवाय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सांगली लोकसभा मतदारसंघावरुन शालिनीताई पाटलांनी केली नातवाची कानउघडणी

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघावरुन महाविकास आघाडीत घमासान पाहायला मिळत आहे. सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचं सांगत वसंतदाद पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना सांगलीतून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जात आहे. जर सांगलीतून उमेदवारी मिळाली नाही तर विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवतील अशीही चर्चा आहे. यावर आता वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वातावरण तापलं ! सांगली काँग्रेसचीच हे एखादं जनावर सुद्धा सांगेल ; विश्वजित कदमांची राऊतांवर टीका

मुंबई ; सांगली लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेसच्या (Congress) महाविकास आघाडीमध्ये वातावरण चांगलंच पेटलं आहे . अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सांगली दौऱ्यावर आहेत . त्यांनी लोकसभा उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारातही सहभाग घेतला आहे . दुसरीकडे या मतदारसंघातून लढण्यास काँग्रेसही ठाम आहे . यावरून आता काँग्रेसचे विश्वजित कदम […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सांगलीतून ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांची घोषणा केल्यानंतर विशाल पाटलांची भूमिका काय असेल?

सांगली : उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी १७ नावांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी उद्भव ठाकरे यांनी सांगली मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीतील तिढा वळण्याची शक्यता आहे. या जागेसाठी काँग्रेसचे विशाल पाटील आग्रही आहेत. सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीमुळं आता काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. काँग्रेस नेते […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकनेते माजी आमदार जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांचं निधन

सांगली जनता दल (सेक्युलर) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व लोकनेते म्हणून ओळख असलेले माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचे आज बुधवार 27 डिसेंबर 2023 रोजी पहाटे 6.00 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. प्रा. शरद पाटील 1990 आणि 1995 अशा दोनवेळा कुपवाड – मिरज मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेले होते. तर 2002 ते 2008 मध्ये भाजपचे प्रकाश जावडेकर […]