ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक थांबवली !

मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे . या निवडणुकीत कोणत्या एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. पण एनडीएला 290 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. देशात सरकार स्थापन करण्यासाठी 272 जागा आवश्यक आहेत. एनडीएकडे सध्या बहुमत आहे. पण भाजपकडे बहुमत नाही. या पार्शवभूमीवरच आज दिल्लीत इंडिया […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नितीन गडकरींच्याविरोधात मोदी-शाह, फडणवीसांचा कट ; संजय राऊतांचा आरोप

मुंबई : लोकसभा निवडणूका अंतिम टप्यात आल्या असून निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केलं आहे . भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी( Nitin Gadkari) यांच्या पराभवासाठी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi), अमित शाह( Amit Shah)आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्रात पैशाचा पाऊस ; शिंदेंच्या बॉडीगार्डसच्या हातात पैशांनी भरलेल्या बॅगा?; संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ

मुंबई : राज्यात आज चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे . यादरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath shinde) यांच्यावर गंभीर आरोप करत एक व्हिडीओ शेअर केला आहे.या व्हिडिओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसतात. त्यांच्या संरक्षकांच्या हातात बॅगा देखील आहेत असे म्हणत .या निवडणुकीसाठी महाराष्ट्रामध्ये […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

अजितदादांनी आपल्या पत्नीला बळीचा बकरा बनवलंय : संजय राऊतांच टीकास्त्र

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरु आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha)महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule )आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)या नणंद-भावजयमध्ये लढत होत आहे. त्यामुळे ही निवडणूक माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजित पवारांची ख्याती आता धमकी बहाद्दर अशी झालीय ; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे जोरदार खटके उडताना दिसत आहेत . राष्ट्रवादीत बंड करून भाजप सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवारांनी २०१९ साली शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगितले म्हणूनच भाजपसोबत गेलो होतो, असे म्हटले यावरून बोलताना आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःची भीती टाळण्यासाठी फडणवीसांनी पक्ष फोडले ; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असतानां सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत . अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी एका मुलाखतीत बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांचा भाजपमधील मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचा डाव होता असा आरोप केला आहे . याला आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी चोख प्रत्युत्तर दिल […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सांगलीत वातावरण तापलं ; काँग्रेसनं विशाल पाटील यांच्यावर कारवाई करावी, संजय राऊतांची मागणी

मुंबई : सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदारसंघात जोरदार राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे . या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून (Thackeray) चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसमध्ये (Congress) नाराजीचा प्रचंड सूर पसरला . त्यानंतर या मतदारसंघात निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले काँग्रेसचे विशाल पाटील (Vishal Patil )यांनी अखेर बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हुकूमशाहीविरोधात धगधगणार ‘शिवसेनेची मशाल’ ; निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं ‘मशालगीत’ लाँच

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर आज त्यांच्या पक्षाचे नवं गीत मुंबईतील शिवसेना भवनामध्ये लाँच केलं आहे . मशाल चिन्हाने आमची अंधेरी पोटनिवडणुकीत विजयी सुरुवात झाली होती. मशालीने हुकूमशाही राजवट भस्म होईल हा विश्वास आहे” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत .दरम्यान यावेळी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

४०० पार करायला लोकशाही काय तुमच्या बापाची आहे का ? संजय राउतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी भाजपाकडून अब की बार 400 पार असा नारा देण्यात आला आहे . यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर (Prime Minister Narendra Modi sarkar )हल्लाबोल चढवला आहे . […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वातावरण तापलं ! सांगली काँग्रेसचीच हे एखादं जनावर सुद्धा सांगेल ; विश्वजित कदमांची राऊतांवर टीका

मुंबई ; सांगली लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेसच्या (Congress) महाविकास आघाडीमध्ये वातावरण चांगलंच पेटलं आहे . अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सांगली दौऱ्यावर आहेत . त्यांनी लोकसभा उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारातही सहभाग घेतला आहे . दुसरीकडे या मतदारसंघातून लढण्यास काँग्रेसही ठाम आहे . यावरून आता काँग्रेसचे विश्वजित कदम […]