Hindu vote card: हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी उबाठाने मराठी कार्ड वापरले – संजय निरुपम
मुंबई: हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच उबाठा गटाने महापालिका निवडणुकांमध्ये मराठी कार्ड वापरले. मात्र मुंबई वगळता राज्यातील २६ महापालिकांमध्ये मराठी मतदारांनी उबाठाला पूर्णपणे नाकारले, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. निरुपम म्हणाले की, मुंबई महापालिकेत उबाठाला विरोधी बाकांवर बसण्याचा कौल मुंबईकरांनी दिला आहे. मुंबईचा महापौर […]









