……संजय राऊत यांनी माफी न मागितल्यास मतपेटीतून उत्तर देऊ….?
ललित गांधी यांचा इशारा शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी व्यापाऱ्यांबद्दल बोलताना ते खोटे आहेत,फसवतात, भेसळ करतात असे बेछूट आरोप जाहीररीत्या केले होते.याबद्दल त्यांनी तात्काळ लेखी माफी न मागितल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना त्याची झळ सोसावी लागेल असा इशारा व्यापारी उद्योजकांची शिखर संस्था असलेल्या “महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स […]