‘अडचणीच्या काळात शरद पवारांना छत्रपती शिवरायांची आठवण, आता तुतारी मिळालीय तर…’, काय म्हणाले राज ठाकरे?
कल्याण : शरद पवारांनी आत्तापर्यंतच्या राजकारणात कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं नाही, मात्र आता अडचणीच्या काळात त्यांना रायगडावर जाऊन तुतारी फुंकावी लागते आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत शरद पवारांवर निशाणा साधलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठं बंड झालं. पक्षाचा ताबा अजित पवारांना मिळाला, पक्षाचं […]









