इतिहासात पहिल्यादांच गांधी कुटूंबाने “काँग्रेस “सोडून “आप ” ला केलं मतदान !
मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना आज सहाव्या टप्प्यातील मतदान होत आहे . या टप्प्यात राजधानी दिल्लीत लोकसभेच्या (Delhi Voting) सात जागांवर मतदान होत आहे. तसेच निवडणुकीच्या या सहाव्या टप्यात देशातील 8 राज्यांमधील एकूण 58 लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे.यावेळची निवडणूक काँग्रेस आणि गांधी कुटुंबासाठी महत्वाची आहे . कारण आजपर्यतच्या इतिहासात पहिल्यांदाच गांधी […]