Maharashtra Legislative Assembly Speaker Rahul Narwekar addressing the House during a discussion on recurring power outages in South Mumbai and BEST's electricity distribution network. महाराष्ट्र ताज्या बातम्या

दक्षिण मुंबईतील वारंवार वीज खंडित होण्यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर संतप्त; ‘प्रश्न सुटला नाही तर बेस्ट महाव्यवस्थापकांना सभागृहात बोलावू’

मुंबई: दक्षिण मुंबईसह बेस्ट उपक्रमाच्या कार्यक्षेत्रात वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना कडक इशारा दिला. या प्रश्नावर तोडगा निघाला नाही, तर बेस्टचे महाव्यवस्थापकांना थेट विधानसभेत बोलावून जाब विचारला जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर झालेल्या चर्चेदरम्यान अध्यक्ष नार्वेकर म्हणाले की, बुधवारी आपल्या दालनात बेस्ट […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार ठरला, भाजपाच्या मंगलप्रभात लोढांना तिकीट?

मुंबई – पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरु झालं असलं तरी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहेत. त्यात दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघांचा समावेश आहे. दक्षिण मुंबईच्या जागेवरुन तर ठाकरेंची शिवसेना आणि भाजपात प्रचंड चुरस आहे. अशात दक्षिण मुंबईतील महायुतीचा उमेदवार ठरला असल्याचं सांगण्यात येतंय. दक्षिण मुंबईची जागा भाजपा लढणार असून, मंगलप्रभात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अमित ठाकरे असू शकतात मनसेचा लोकसभेचा चेहरा

दक्षिण मुंबईत ट्विस्ट अँड टर्न X: @ajaaysaroj मुंबई: राज ठाकरे (Raj Thackeray) आणि अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीला आता चोवीस तास उलटून गेले आहेत. महायुतीच्या डब्यांना मनसेचे (MNS) इंजिन लागणार का याची अधिकृत घोषणा अजून झाली नसली तरी दक्षिण मुंबई ही एकमेव जागा जर मनसे लढलीच तर राज यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

लोकसभेसाठी दक्षिण मुंबईत भाजपचं ठरलं, ना मंगलप्रभात लोढा ना राहुल नार्वेकर, कोणाची लागली वर्णी?

मुंबई लोकसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली असून पक्षश्रेष्ठींसोबत नावांची चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील सहाही मतदारसंघ सर्व पक्षांसाठी महत्त्वपूर्ण आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला आणि उच्चभ्रू परिसर असलेला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या मतदारसंघातून राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांना तिकीट दिलं जाणार असल्याची चर्चा होती. मात्र […]